बेवारस मृतदेह


खाली दिलेल्या बेवारस मृतदेहांबद्दल आपल्याकडे कोणतीही माहिती असल्यास, कृपया २२६२१८५५, २२६२१९८३, २२६२५०२०, किंवा १०० यावर थेट मुंबई शहर पोलीस नियंत्रण कक्ष येथे कॉल करा.

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : संतोष रामानंद पारवा

तारीख : 2024-08-23

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : गो.ते. रूग्णालय , मुंबई

इतर वर्णन : मयत इसम नामे संतोष रामानंद पारवा वय ४८ वर्ष यांची तब्येत बरी नसल्याने त्यांना राहत्या घरी त्रास होऊ लागल्याने त्यांची पत्नीने त्यांना उपचारासाठी गो.ते. रुग्णालय मुंबई येथे घेऊन आले असता कर्तव्य वरील डॉक्टर यांनी सदर इसमावर उपचार करून त्यांना घरी सोडल

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : हरी चंदू सिंग

तारीख : 2024-08-15

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : गो.ते. रूग्णालय , मुंबई

इतर वर्णन : सदर मयत इसम हे दिनांक १४/०८/२४ रोजी २२.४० वाजता स्वतःला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागल्याने एकटे गो.ते. रुग्णालय मुंबई येथे उपचार कमी आले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना कक्ष १ मध्ये दाखल करून घेतले सदर सिक इसमास डॉक्टरांनी दिनांक १५/०८/२०२४ रोजी उप

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) :

तारीख : 2024-08-14

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : ओव्हल मैदान फुटपाथ , मुंबई

इतर वर्णन : मयत इसम हे ओव्हल मैदान मुंबई येथील फुटपाथ येथे बेशुद्ध अवस्थेत आझाद मैदान मोबाईल ३ यांना मिळवून आल्याने सदर इसमास उपचारासाठी गो.ते. रुग्णालय मुंबई येथे घेऊन आले असता डॉक्टर श्वेता व डॉक्टर वैभव शेळके यांनी तपासून सदर इसमास दाखल पूर्व मयत घोषित केले स

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : संदीप हजारीका

तारीख : 2024-08-08

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : बॉम्बे रूग्णालय मुंबई

इतर वर्णन : मयत इसम हे सहावा मळा एम.आर.सी. बिल्डिंग येथे उपचारासाठी ऍडमिट होते दिनांक ०८/०८/२०२४ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान रुग्णाचे नातेवाईक जोरात ओरडल्याने त्यावेळी कर्तव्यावरील नर्स इनचार्ज यांनी मोठ्याने आवाज आल्याच्या दिशेने जाऊन पाहिले असता पाचव्या

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : राकेश चंद्रकांत साळुंके

तारीख : 2024-07-28

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : गो.ते. रूग्णालय , मुंबई

इतर वर्णन : मयत इसम नामे राकेश चंद्रकांत साळुंके वय ४२ वर्षे यांना दारूचे व्यसन होते दिनांक २६/०७/२०२४ रोजी त्यांचे पोटात दुखत असल्याने त्यांना साई क्लिनिक येथे उपचार करिता नेले असता डॉक्टर स्वप्नील यांनी त्यांच्यावर उपचार करून त्यांना सलाईन लावून घरी सोडण्यात आ

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : अन्नम्मा परवेझ हतेरिया

तारीख : 2024-07-11

लिंग : स्त्री

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : गो.ते. रूग्णालय , मुंबई

इतर वर्णन : सदर मयत महिला नामे अनम्मा परवेझ हाटेरिया वय ३० वर्ष यांना मधुमेह व थायरॉईड हे आजार होते त्यांचे चार दिवसापासून पोट फुगलेले होते त्यामुळे त्यांना त्यांचे पती परवेझ हाटेरिया यांनी दिनांक ११/०७/२०२४ रोजी बॉम्बे रुग्णालय मुंबई येथे उपचारासाठी घेऊन गेले ह

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : इरशिदा बानो मोहम्मद

तारीख : 2024-07-10

लिंग : स्त्री

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : सर जे.जे.रूग्णालय मुंबई

इतर वर्णन : मयत महिला हीचे दिनांक ०५/०७/२०२४ रोजी सकाळी ०५.०० वाजता राहत्या घरी नॉर्मल डिलिव्हरी झाली होती दिनांक ०९/०७/२०२४ रोजी तिला पोटात दुखत असल्याने तिला पुढील उपचाराकरिता कामा रुग्णालय मुंबई येथे आणले होते दिनांक ०९/०७/२०२४ रोजी कामा रुग्णालय येथे तिच्या

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : तुषार किसन सकपाळ

तारीख : 2024-07-06

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : के.ई.एम. रूग्णालय, मुंबई

इतर वर्णन : हकीगत अशी की पंच व पोलिसांच्या माहितीनुसार मयत इसम यास सहा महिन्यापूर्वी कामाच्या ठिकाणी लोखंडी गेट उजव्या पायावर पडून दुखापत झाली होती सदर दुखापतीकडे मयत इसमाने दुर्लक्ष केल्याने त्याचे पायात सूज व इन्फेक्शन झाल्याने सदर इसम दिनांक ०४/०७/२०२४ रोज

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : अजय गणपत कारंडे

तारीख : 2024-05-26

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : गो.ते. रूग्णालय , मुंबई

इतर वर्णन : दिनांक २६/०५/२४ रोजी ०७.०० वाजता गो.ते. रुग्णालय मुंबई येथे मयत इसम अजय गणपत कारंडे व ४१ वर्षे यांच्या पत्नी नामे मनीषा अजय कारंडे वय ३८ वर्षे यांनी जबाबात सांगितले त्याप्रमाणे त्यांच्या पतीला सहा ते सात वर्षापासून दारूचे व्यसन होते व त्यांना अधून मध

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) :

तारीख : 2024-05-23

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : टाटा गार्डन, पारसी बावडी जंक्शन, मुंबई

इतर वर्णन : सदर मयत बेवारस पुरुष वय अंदाजे ५० वर्ष हे टाटा गार्डन पारसी बावडी जंक्शन मुंबई येथे बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने त्यास तात्काळ आझाद मैदान मोबाईल १ च्या मदतीने वैद्यकीय उपचार कमी गो.ते. रुग्णालय मुंबई येथे आणले असता तेथील कर्तव्यावरील डॉक्टर श्वेता य