बेवारस मृतदेह


खाली दिलेल्या बेवारस मृतदेहांबद्दल आपल्याकडे कोणतीही माहिती असल्यास, कृपया २२६२१८५५, २२६२१९८३, २२६२५०२०, किंवा १०० यावर थेट मुंबई शहर पोलीस नियंत्रण कक्ष येथे कॉल करा.

पोलीस ठाणे : डॉ. डी. बी. मार्ग

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : अज्ञात इसम

तारीख : 2025-09-06

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : मारवाडी विदयालयासमोर, ओपेरा हाऊस, गिरगाव, मुंबई 04

इतर वर्णन : no

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : अस्लम खान नईम महम्मद खान

तारीख : 2024-11-29

लिंग : स्त्री

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : सर जे.जे.रूग्णालय मुंबई

इतर वर्णन : महिला पोलीस उपनिरीक्षक चौंधे हे रात्रपाळी ठाणे अंमलदार आझाद मैदान पोलीस ठाणे कर्तव्यावर असताना अरमान खान नईम अहमद खान हे सर जे.जे. रुग्णालय मुंबई येथून इंटीमेशन पत्र घेऊन आझाद मैदान पोलीस ठाणेस आले व त्यांची आई नावे असलमा खान वय ७० वर्षे यांना छा

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : भानूदास भगवान चव्हान

तारीख : 2024-11-27

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : गो.ते. रूग्णालय , मुंबई

इतर वर्णन : सदर सिक इसम हे मागील दोन-तीन दिवसांपासून आजारी असून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता त्यांची मुलगी व भाऊ यांनी त्यांचे परिसरातील रुग्णालय येथे त्यांना दाखल केले होते परंतु त्यांची तब्येत जास्त खराब झाल्याने तेथील डॉक्टरांच्या सल्ल्याने दिनांक २७/

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : फ्रान्सिस रॉड्रीक्स

तारीख : 2024-11-25

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : गो.ते. रूग्णालय , मुंबई

इतर वर्णन : सदर सिक इसम हा दिनांक २५/११/२०२४ रोजी सकाळी सात वाजता चे सुमारास ग्रीस फाउंडेशन या संस्थेत असताना तेथील केअरटेकर सागर सुभेदी यास तो इसम बेशुद्ध अवस्थेत आढळून आल्याने सदरची माहिती सागर सुभेदी यांनी संस्थेचे अध्यक्ष शंकर मधुकर मुगुलकीड यांना दिली

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) :

तारीख : 2024-11-23

लिंग : स्त्री

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : एम. के. रोड, ॲक्सिस बँक, डॉलर चर्च समोर, मरीन लाईन्स, मुंबई

इतर वर्णन : मुख्य नियंत्रण कक्ष येथून संदेश प्राप्त झाला की आझाद मैदान मोबाईल दोन च्या टॅबवर १५.२० वाजता कॉल प्राप्त झाला की एम. के. रोड, ॲक्सिस बँक, डॉलर चर्च समोर, मरीन लाईन्स, मुंबई या ठिकाणी सदर महिला बेशुद्ध असल्याने पोलीस मदत हवी आहे सदरचा कॉल हा महिलेशी स

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : शिवधनी विश्वनाथ राजभर

तारीख : 2024-11-13

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : गो.ते. रूग्णालय , मुंबई

इतर वर्णन : सदर इसम हे इ.एन. टी. रुग्णालय मुंबई समोर अचानक चक्कर येऊन पडले म्हणून त्यांना गो.ते. रुग्णालय मुंबई येथे आणले असता कॅज्युअलटी विभागातील डॉक्टर सृशा यांनी सदर इसमास तपासून १३/११/२०२४ रोजी २१.४० वाजता त्यांना दाखलपूर्व मयत घोषित केले

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : निसार अहमद सिद्दीकी

तारीख : 2024-11-11

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : गो.ते. रूग्णालय , मुंबई

इतर वर्णन : मयत इसम नामे निसार अहमद सिद्दिकी वय ५० वर्षे हे कामावर असताना अचानक चक्कर येऊन पडल्याने त्यांना त्यांचे जोडीदार त्यांच्या गाडीतून गो.ते. रुग्णालय मुंबई येथे घेऊन आले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून दाखलपूर्व मयत घोषित केले गो.ते. रुग्णालयद्वारे आझाद

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : जिवलाल जग्गू यादव

तारीख : 2024-11-11

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : अतुल टावर खाली , नवजीवन वाडी गल्ली, धोबी तलाव, मुंबई

इतर वर्णन : आझाद मैदान मोबाईल एक वरून दिनांक ११/११/२०२४ रोजी पोलीस उपनिरीक्षक गायकवाड दुरध्वनी द्वारे कळविले की जीवलाल जग्गू यादव वय ५२ वर्ष हे धोबी तलाव येथील अतुल टॉवर खाली नवजीवन वाडी गल्ली धोबी तलाव येथे पडले असून त्यांना ते काम करत असलेल्या ठिकाणी शारदा डेर

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : जगराणी भार्राल येपो

तारीख : 2024-11-09

लिंग : स्त्री

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : सर जे.जे.रूग्णालय मुंबई

इतर वर्णन : सदर मयत महिला इपीआर १८/०२/२०२४ अन्वये सर जे. जे. रुग्णालय मुंबई दिनांक ०६/११/२०२४ वेळ १८.३० अन्वये नोंद करण्यात आला होता तरी दिनांक ०९/११/२०२४ रोजी वेळ १५.१० वाजता सदर महिलेवर सर जे. जे. रुग्णालय मुंबई येथे शस्त्रक्रिया सुरू असताना डॉक्टर मानिक यांनी

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : मुफ्ती दुन्नीशा मोहम्मद रफिक

तारीख : 2024-11-06

लिंग : स्त्री

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : गो.ते. रूग्णालय , मुंबई

इतर वर्णन : सदर मयत महिला ही गरोदर होती या महिलेचे दिनांक ०४/११/२०२४ रोजी ११.०० वाजता रूग्णालयात सिजर बाळंतपण झाले जन्माला आलेल्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला त्यानंतर दिनांक ०५/११/२०२४ रोजी १३.०० वाजता बाळाचे निधन झाले त्यानंतर सदर महिलेसही श्वास घे