बेवारस मृतदेह


खाली दिलेल्या बेवारस मृतदेहांबद्दल आपल्याकडे कोणतीही माहिती असल्यास, कृपया २२६२१८५५, २२६२१९८३, २२६२५०२०, किंवा १०० यावर थेट मुंबई शहर पोलीस नियंत्रण कक्ष येथे कॉल करा.

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : सुरेश महादेव पाटील

तारीख : 2024-10-30

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : बॉम्बे रूग्णालय मुंबई

इतर वर्णन : मयत सुरेश महादेव पाटील हे न्यू अहमदाबाद स्पोर्ट्स डेपो ६२७ गजदर हाऊस गिरगाव रोड धोबी तलाव मुंबई येथे दुकानातील जिन्यावर उभे असताना त्यांना फिट आल्याने ते जिन्यावरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला उजव्या बाजूला मुका मार लागल्याने तेथील त्यांचे सहक

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) :

तारीख : 2024-10-10

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : डी. एन. रोड, जॉन कॅनन स्कूल, बोरी मशिद समोर,धोबी तलाव, मुंबई

इतर वर्णन : आझाद मैदान मोबाईल १ वरील पोलीस हवालदार क्रमांक ०१६२८/शिंदे यांना दक्षिण नियंत्रण कक्षा कडून संदेश प्राप्त झाला की डी. एन. रोड, जॉन कॅनन स्कूल, बोरी मशिद समोर एक इसम बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे संदेश प्राप्त झाल्याने मोबाईल १ त्या ठिकाणी पोहोचून सदर इस

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : शाम सिताराम लष्कर

तारीख : 2024-10-10

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : मेट्रो सिनेमा जवळील फुटपाथवर, धोबी तलाव, मुंबई

इतर वर्णन : मयत इसम नामे श्याम सिताराम लष्कर वय ४५ वर्ष हे मेट्रो सिनेमा जवळील फुटपात येथे बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने त्यांची पत्नी नामे ज्योती यांनी पोलिसांच्या मदतीने सदर इसमास गो.ते. रुग्णालय मुंबई येथे आणले असता कर्तव्यावरील डॉक्टर विकास राठोड यांनी सदर

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) :

तारीख : 2024-09-20

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : मेघदूत पूलाच्या खालील फुटपाथ, धोबी तलाव, मुंबई

इतर वर्णन : मयत इसम हे मेघदूत ब्रिजच्या खालील फुटपाथवर बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने त्यांना उपचाराकामी गो.ते. रुग्णालय मुंबई येथे घेऊन आले असता डॉक्टर विकास यांनी तपासून सदर इसमास दाखलपूर्व मयत घोषित केले सदर इसम बेवारस असून त्याच्याजवळ ओळखीच्या कोणत्याही दस्ता

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : अनिल केदारनाथ हुका

तारीख : 2024-09-18

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : गो.ते. रूग्णालय , मुंबई

इतर वर्णन : दिनांक १८/०९/२०२४ रोजी मयत इसम हे त्यांचे मुलासह गो.ते. रुग्णालय मुंबई येथे उपचारासाठी आले होते व रुग्णालयात आले असता त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना कॅज्युलिटीमध्ये उपचारासाठी दाखल केले उपचारादरम्यान डॉक्टर शुभम यांनी १३.२० वाजत

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) :

तारीख : 2024-09-16

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : मेट्रो जंक्शन जवळ, कयानी बेकरी समोरील फुटपाथ , जे.एस.एस. रोड, धोबी तलाव, मुंबई

इतर वर्णन : मयत इसम हा मेट्रो जंक्शन जवळ कयानी बेकरी समोरील फुटपाथ, जे.एस. एस. रोड, धोबी तलाव, मुंबई येथे बेशुद्ध अवस्थेत मिळून आला त्यास तात्काळ गो.ते. रुग्णालय मुंबई येथे उपचारासाठी दाखल केले असता कर्तव्यावरील डॉक्टर नामे श्वेता यांनी तपासून सदर इसमास दाखलपूर्

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : परीचक्र किसन वाघमारे

तारीख : 2024-09-06

लिंग : स्त्री

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : गो.ते. रूग्णालय , मुंबई

इतर वर्णन : सदर मयत महिलेच्या पोटात दुखत असल्याने त्यांना दिनांक ३१/०८/२०२४ रोजी मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर येथील डॉक्टरांनी तपासून आंतररुग्ण म्हणून दाखल करून घेतले होते तब्येत खालवल्यामुळे त्यांना दिनांक ०५/०९/२०२४ रोजी १४.०० वाजता गो.ते. रुग्णालय मुंबई य

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : करण रावत

तारीख : 2024-09-05

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : गो.ते. रूग्णालय , मुंबई

इतर वर्णन : मयत इसम नामे करण रावत वय ४६ वर्ष पत्ता चर्चगेट रेल्वे फुटपाथ यास औषध उपचार करण्याकरिता गो.ते. रुग्णालय मुंबई येथे आणले असता त्याला डॉक्टरांनी तपासून दिनांक ०३/०९/२०२४ रोजी १९.०० वाजता कक्ष १ मध्ये दाखल केले सदर मयत इसामावार औषधोपचार सुरू असताना दिन

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : मंजिरी महेश जाधव

तारीख : 2024-09-02

लिंग : स्त्री

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : बॉम्बे रूग्णालय मुंबई

इतर वर्णन : सदर इसम नामे महेश श्रीरंग जाधव यांनी कळविले की त्यांची पत्नी मंजिरी जाधव यांना उलट्या व चक्कर येऊ लागल्याने त्यांना उपचार कमी दिनांक ०३/०९/२०२४ रोजी बॉम्बे हॉस्पिटल मुंबई येथे आणले असता कर्तव्यावरील डॉक्टर धवल यांनी मंजिरी यांना तपासून १६.१४ वाजता

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : इंद्रकुमार

तारीख : 2024-09-02

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : सर जे.जे.रूग्णालय मुंबई

इतर वर्णन : मयत इसम हा त्याचे पायाला जखम झाल्याने व त्यावर सूज आल्याने तो स्वतः सेंड जॉर्ज रुग्णालय मुंबई येथे दिनांक २९/०८/२०२४ रोजी उपचाराकरिता गेला असता त्या ठिकाणी उपचाराची सुविधा नसल्याने सदर इसम हा सर जे.जे. रुग्णालय मुंबई येथे ते आला असता त्यास कर्तव्याव