बेवारस मृतदेह


खाली दिलेल्या बेवारस मृतदेहांबद्दल आपल्याकडे कोणतीही माहिती असल्यास, कृपया २२६२१८५५, २२६२१९८३, २२६२५०२०, किंवा १०० यावर थेट मुंबई शहर पोलीस नियंत्रण कक्ष येथे कॉल करा.

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : हरी चंदू सिंग

तारीख : 2024-08-15

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : गो.ते. रूग्णालय , मुंबई

इतर वर्णन : सदर मयत इसम हे दिनांक १४/०८/२४ रोजी २२.४० वाजता स्वतःला श्वास घेण्याचा त्रास होऊ लागल्याने एकटे गो.ते. रुग्णालय मुंबई येथे उपचार कमी आले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना कक्ष १ मध्ये दाखल करून घेतले सदर सिक इसमास डॉक्टरांनी दिनांक १५/०८/२०२४ रोजी उप

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) :

तारीख : 2024-08-14

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : ओव्हल मैदान फुटपाथ , मुंबई

इतर वर्णन : मयत इसम हे ओव्हल मैदान मुंबई येथील फुटपाथ येथे बेशुद्ध अवस्थेत आझाद मैदान मोबाईल ३ यांना मिळवून आल्याने सदर इसमास उपचारासाठी गो.ते. रुग्णालय मुंबई येथे घेऊन आले असता डॉक्टर श्वेता व डॉक्टर वैभव शेळके यांनी तपासून सदर इसमास दाखल पूर्व मयत घोषित केले स

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : संदीप हजारीका

तारीख : 2024-08-08

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : बॉम्बे रूग्णालय मुंबई

इतर वर्णन : मयत इसम हे सहावा मळा एम.आर.सी. बिल्डिंग येथे उपचारासाठी ऍडमिट होते दिनांक ०८/०८/२०२४ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान रुग्णाचे नातेवाईक जोरात ओरडल्याने त्यावेळी कर्तव्यावरील नर्स इनचार्ज यांनी मोठ्याने आवाज आल्याच्या दिशेने जाऊन पाहिले असता पाचव्या

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : राकेश चंद्रकांत साळुंके

तारीख : 2024-07-28

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : गो.ते. रूग्णालय , मुंबई

इतर वर्णन : मयत इसम नामे राकेश चंद्रकांत साळुंके वय ४२ वर्षे यांना दारूचे व्यसन होते दिनांक २६/०७/२०२४ रोजी त्यांचे पोटात दुखत असल्याने त्यांना साई क्लिनिक येथे उपचार करिता नेले असता डॉक्टर स्वप्नील यांनी त्यांच्यावर उपचार करून त्यांना सलाईन लावून घरी सोडण्यात आ

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : अन्नम्मा परवेझ हतेरिया

तारीख : 2024-07-11

लिंग : स्त्री

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : गो.ते. रूग्णालय , मुंबई

इतर वर्णन : सदर मयत महिला नामे अनम्मा परवेझ हाटेरिया वय ३० वर्ष यांना मधुमेह व थायरॉईड हे आजार होते त्यांचे चार दिवसापासून पोट फुगलेले होते त्यामुळे त्यांना त्यांचे पती परवेझ हाटेरिया यांनी दिनांक ११/०७/२०२४ रोजी बॉम्बे रुग्णालय मुंबई येथे उपचारासाठी घेऊन गेले ह

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : इरशिदा बानो मोहम्मद

तारीख : 2024-07-10

लिंग : स्त्री

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : सर जे.जे.रूग्णालय मुंबई

इतर वर्णन : मयत महिला हीचे दिनांक ०५/०७/२०२४ रोजी सकाळी ०५.०० वाजता राहत्या घरी नॉर्मल डिलिव्हरी झाली होती दिनांक ०९/०७/२०२४ रोजी तिला पोटात दुखत असल्याने तिला पुढील उपचाराकरिता कामा रुग्णालय मुंबई येथे आणले होते दिनांक ०९/०७/२०२४ रोजी कामा रुग्णालय येथे तिच्या

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : तुषार किसन सकपाळ

तारीख : 2024-07-06

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : के.ई.एम. रूग्णालय, मुंबई

इतर वर्णन : हकीगत अशी की पंच व पोलिसांच्या माहितीनुसार मयत इसम यास सहा महिन्यापूर्वी कामाच्या ठिकाणी लोखंडी गेट उजव्या पायावर पडून दुखापत झाली होती सदर दुखापतीकडे मयत इसमाने दुर्लक्ष केल्याने त्याचे पायात सूज व इन्फेक्शन झाल्याने सदर इसम दिनांक ०४/०७/२०२४ रोज

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : अजय गणपत कारंडे

तारीख : 2024-05-26

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : गो.ते. रूग्णालय , मुंबई

इतर वर्णन : दिनांक २६/०५/२४ रोजी ०७.०० वाजता गो.ते. रुग्णालय मुंबई येथे मयत इसम अजय गणपत कारंडे व ४१ वर्षे यांच्या पत्नी नामे मनीषा अजय कारंडे वय ३८ वर्षे यांनी जबाबात सांगितले त्याप्रमाणे त्यांच्या पतीला सहा ते सात वर्षापासून दारूचे व्यसन होते व त्यांना अधून मध

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) :

तारीख : 2024-05-23

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : टाटा गार्डन, पारसी बावडी जंक्शन, मुंबई

इतर वर्णन : सदर मयत बेवारस पुरुष वय अंदाजे ५० वर्ष हे टाटा गार्डन पारसी बावडी जंक्शन मुंबई येथे बेशुद्ध अवस्थेत मिळून आल्याने त्यास तात्काळ आझाद मैदान मोबाईल १ च्या मदतीने वैद्यकीय उपचार कमी गो.ते. रुग्णालय मुंबई येथे आणले असता तेथील कर्तव्यावरील डॉक्टर श्वेता य

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : सुरेश मन्नालाल चव्हाण

तारीख : 2024-05-22

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : कयानी बेकरी , धोबी तलाव , आझाद मैदान पोलीस ठाणे , मुंबई

इतर वर्णन : दिनांक २२/०५/२०२४ रोजी १२.०७ वाजता आजाद मैदान पोलीस ठाणे तील आझाद मैदान मोबाईल १ वरीला एम.डी.टी. वर कॉल प्राप्त झाला की कयाणी बेकरी धोबी तलाव जवळ एक इसम पडला आहे आझाद मैदान मोबाईल १ नाकाबंदीसाठी असल्याने सदरचा संदेश आझाद मैदान पोलीस ठाणे बीट मार्शल