माहितीचा अधिकार/कायदे व नियम


प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजामध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने, सार्वजनिक प्राधिकरणांच्या नियंत्रणाखालील माहिती नागरिकांना मिळवता यावी म्हणून, नागरिकांच्या माहिती मिळण्याच्या अधिकाराची व्यवहार्य शासन पध्दत आखून देण्याकरिता, केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोग घटीत करण्याकरिता आणि तत्संबंधित किंवा तदनुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंमलात आला आहे.

कलम-४ (१) प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण –
(क) या अधिनियमान्वये देण्यात आलेला माहितीचा अधिकार मिळणे सोयीचे होईल अशा रीतीने आणि स्वरुपात सर्व अभिलेख योग्य रीतीने सुचीबध्द करील आणि त्याची निर्देशसुची तयार करील आणि ज्याचे संगणकीकरण करणे योग्य आहे, अशा सर्व अभिलेखांचे वाजवी कालावधीत आणि साधनसंपत्तीच्या उपलब्धतेनुसार संगणकीकरण केले जात आहे याची आणि असे अभिलेख पाहावयास मिळणे सोयीचे व्हावे म्हणून संपूर्ण देशातील विवध प्रणालींमध्ये नेटवर्कमार्फत ते जोडले जात आहेत, याची खातरजमा करील.
उपरोक्त कलमातील तरतुदींनुसार व कलम ४ (१) (ख) आणि त्याखालील उपकलमांप्रमाणे बृहन्मुंबई पोलीस दलाशी संबंधित माहिती खाली नमूद केल्याप्रमाणे प्रकाशित करण्यात येत आहे.

विषय क्र. शिर्षक माहिती
1 कलम ४ (१) (ख) (एक)- पोलीस आयुक्त कार्यालयाचे विवरण, कार्य आणि कर्तव्ये
2 कलम ४ (१) (ख) (दोन)-अधिकारी आणि कर्मचारी यांचे अधिकार आणि कर्तव्ये
3 कलम ४ (१) (ख) (तीन)- पर्यवेक्षण आणि जबाबदारीच्या चॅनेलसह निर्णय प्रक्रियेत अनुसरण केलेली पद्धत
3 कलम ४ (१) (ख) (तीन)- पर्यवेक्षण आणि जबाबदारीच्या चॅनेलसह निर्णय प्रक्रियेत अनुसरण केलेली पद्धत
4 कलम ४ (१) (ख) (चार)- कार्यप्रदर्शनासाठी निर्धारित केलेले निकष
5 कलम ४ (१) (ख) (पाच)- कर्मचाऱ्यांनी त्यांचे कामकाज निर्मुलन करण्यासाठी वापरावयाचे "नियम, अटी, निर्देश पुस्तिका आणि अभिलेख
6 कलम ४ (१) (ख) (सहा)- जतन करावयाचे दस्तऐवजांचे वर्गीकृत सूची
7 कलम ४ (१) (ख) (सात)- धोरणाचे स्वरूप तयार करणे किंवा त्यांचे अंमलबजावणीचे संबधात जनतेच्या प्रतिनिधीकडून प्राप्त झालेल्या किंवा होणाऱ्या सूचनेचा तपशील
8 कलम ४ (१) (ख) (आठ)-सल्ला देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेले मंडळ, परिषद, समित्या आणि दोन किंवा अधिक इसमांद्वारे गठीत झालेल्या इतर संस्थाचा तपशील
9 कलम ४ (१) (ख) (नऊ)-मुंबई पोलिस अधिकाऱ्यांची निर्देशिका- २०२५.
१० कलम ४ (१) (ख) (दहा)- नियमानुसार प्रदान केलेल्या नुकसानभरपाईची व्यवस्थासह प्रत्येक अधिकारी आणि कर्मचा-यांना मिळणारे मासिक वेतन
११ कलम ४ (१) (ख) (अकरा) - सर्व योजनांचा तपशील ,प्रस्तावित खर्च दर्शविणारा, आपल्या प्रत्येक अभिकरणाला नेमून दिलेला अर्थसंकल्प आणि संवितरित केलेल्या रकमांचा अहवाल.
१२ कलम ४ (१) (ख) (बारा)- अनुदानित कार्यक्रमाचे अंमलबजावणीची पध्दत, वाटप करण्यात आलेल्या रक्कमेचा तपशील आणि अश्या कार्यक्रमातील लाभार्थीची माहितीसह
१३ कलम ४ (१) (ख) (तेरा)- परवानगी वा परवाने प्राप्त करणेबाबतचे तपशील
१४ कलम ४ (१) (ख) (चौदा)-इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील माहिती उपलब्ध असलेल्या किंवा धारण केलेल्या माहितीच्या संदर्भात;
१५ कलम ४ (१) (ख) (पंधरा)-माहिती मिळविण्यासाठी नागरिकांना उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती; सार्वजनिक वापराकरीता असलेल्या वाचनालयातील कामाचे किंवा वाचनाचे तासासह
१६ कलम ४ (१) (ख) (सोळा)- लोक माहिती अधिकार्यांची नावे, पदनाम व इतर तपशील
१७ कलम ४ (१) (ख) (सतरा)-उपयुक्त होऊ शकेल अशी इतर माहिती
१७ कलम ४ (१) (ख) (सतरा) - पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांचे कार्यालयाच्या आस्थापनेवरील कार्यकारी व बिन-कार्यकारी मंजूर/कार्यरत/रिक्त पदांची संख्या.
१९ कलम ४ (१) पोलिस आयुक्त, बृहन्मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवरील अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांची यादी.
२० कायदे आणि नियम
२१ भारतीय न्याय संहिता २०२३
२२ भारतीय साक्ष अधिनियम २०२३
२३ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
२४ मुंबई पोलिस पुस्तिका भाग - I
२५ मुंबई पोलिस पुस्तिका भाग - II
२६ मुंबई पोलिस पुस्तिका भाग - III
२७ मोटार वाहन कायदा, १९८८
२८ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) दुरुस्ती कायदा, २०१५
२९ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९
३० महिलांचे संरक्षण घरगुती हिंसाचार अधिनियम, २००५
३१ लैंगिक अपराधांपासून मुलांचे संरक्षण कायदा २०१२
३२ Child Marriage Act, 2006
३३ अंमली पदार्थांची आणि सायकोट्रॉपिक पदार्थ अवैध रहदारी प्रतिबंध (दुरुस्ती) कायदा १९९६
३४ अंमली पदार्थांची आणि सायकोट्रॉपिक पदार्थ अवैध रहदारी प्रतिबंध कायदा १९८८
३५ बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण), कायदा २०१५
३६ बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण), कायदा २०००
३७ माहिती तंत्रज्ञान कायदा, २०००
३८ शस्त्रे कायदा १९५९
३९ Immoral Traffic in Women and Girls Act, 1956
४० महाराष्ट्र पोलिस कायदा, १८६१
४१ अवैध सावकारी प्रतिबंधक कायदा, २००२
४२ ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २०००
४३ ध्वनी प्रदूषण (नियमन आणि नियंत्रण) नियम, २०००