बेवारस मृतदेह


खाली दिलेल्या बेवारस मृतदेहांबद्दल आपल्याकडे कोणतीही माहिती असल्यास, कृपया २२६२१८५५, २२६२१९८३, २२६२५०२०, किंवा १०० यावर थेट मुंबई शहर पोलीस नियंत्रण कक्ष येथे कॉल करा.

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : दिलीप शंकर बागवे

तारीख : 2024-03-11

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : बॉम्बे रूग्णालय मुंबई

इतर वर्णन : यत इसम नामे दिलीप शंकर बागवे वय ६५ वर्ष हे दिनांक १०/०३/२०२४ रोजी त्यांना खोकल्याचा त्रास असल्याने ते एसबीआय बँक कुलाबा येथील डॉक्टरांकडे तपासणी करिता आज दिनांक ११/०३/२०२४ रोजी दुपारी १२.०० वाजेच्या सुमारास आले असता डॉक्टरांकडून तपासणी करून राहत्या प

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : खलील मोहम्मद शेख

तारीख : 2024-02-19

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : गो.ते. रूग्णालय , मुंबई

इतर वर्णन : मयत इसम हे त्यांच्या मुलीसह कुर्ला येथून चक्कर येत असल्यामुळे तसेच उच्च रक्तदाबाचा त्रास असल्यामुळे उपचार करिता बॉम्बे रुग्णालय मुंबई येथे आलेले असता बॉम्बे रुग्णालय येथील डॉक्टरांनी त्यांना एम आर आय करण्याबाबत सांगितले परंतु त्यांच्याकडे पैसे नसल्या

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) :

तारीख : 2024-02-18

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : मेट्रो जंक्शन, आझाद मैदान पोलिस ठाणे , मुंबई

इतर वर्णन : नमूद वेळी आझाद मैदान मोबाईल एक कर्तव्यावर असताना दक्षिण प्रादेशिक विभाग नियंत्रण कक्ष मुंबई येथून कॉल प्राप्त झाला की मेट्रो जंक्शन येथे एक इसम बेशुद्ध अवस्थेत पडला असून वाहतूक अंमलदारास पोलीस मदत हवी आहे सदर कॉल प्राप्त झाल्यावर आझाद मैदान मोबाईल

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : विनोद थापा

तारीख : 2024-02-12

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : अवर लेडी चर्च, एम.के. रोड फुटपाथ , आझाद मैदान पोलीस ठाणे, मुंबई

इतर वर्णन : दिनांक १२/०२/२०२४ रोजी आझाद मैदान पोलीस स्टेशन मोबाईल एक वाहनावर पोलीस उपनिरीक्षक लाड व कर्मचारी पोलीस ठाणे हद्दीत ग्रस्त करीत असताना दक्षिण प्रादेशिक विभाग नियंत्रण कक्ष द्वारे संदेश प्राप्त झाला की अवर लेडी चर्च एम के रोड फूटपाथवर एक सिक इसम बेशुद

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : लिना संतोष शेलार

तारीख : 2024-02-08

लिंग : स्त्री

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : बॉम्बे रूग्णालय मुंबई

इतर वर्णन : मयत मुलगी नामे लीना संतोष शेलार वय ०६ वर्ष हिचे मणक्याचे ऑपरेशन झाले होते तिला ऑपरेशन नंतर पुढील उपचाराकरिता सर्जरी रूम मध्ये दिनांक ०५/२/२०२४ रोजी निफाड नाशिक येथून बॉम्बे रुग्णालय मुंबई येथे उपचार करीत दाखल केले असता उपचारादरम्यान डॉक्टर अभिषेक मात

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : रसिक दिपचंद जैन

तारीख : 2024-01-27

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : गो.ते. रूग्णालय , मुंबई

इतर वर्णन : नमूद तारीख व वेळी तसेच ठिकाणी मयत इसम हे स्वतःहून टॅक्सीने त्यांचे राहते घरातून वैद्यकीय उपचारासाठी गो.ते. रुग्णालय मुंबई येथे १६.१० वाजताचे सुमारास आले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून डॉक्टरांनी मरणाचे कारण दिलेले नाही

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : जिनत अब्दुल कयुम खान

तारीख : 2024-01-24

लिंग : स्त्री

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : गो.ते. रूग्णालय , मुंबई

इतर वर्णन : मयत महिला नामे झीनत अब्दुल कयूम खान वय ३५ वर्ष या कामा रुग्णालय मुंबई येथून पुढील उपचारा कामी गो.ते. रुग्णालय मुंबई येथे आणले असता गो. ते. रुग्णालय मुंबई येथील कर्तव्य वरील डॉक्टरांनी तपासून त्यांना दिनांक २४/०१/२०२४ रोजी १६.४५ वाजता दाखल पूर्व मयत घ

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) :

तारीख : 2024-01-17

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : गो.ते. रूग्णालय , मुंबई

इतर वर्णन : मयत इसमाचची माहिती आझाद मैदान पोलीस ठाणे येथे एम.जी. रोड फॅशन स्ट्रीट समोरील पंचम पानपोई येथून मिळाली संदेशाद्वारे प्राप्त झाल्यावर सदर वेळी आझाद मैदान पोलिसांनी १०८ ॲम्बुलन्स सदर ठिकाणी पाचारण केली असता त्यावरील डॉक्टरांनी तपासून सदर इसमास मयत घोषित

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : मनोज

तारीख : 2024-01-12

लिंग : पुरुष

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : गो.ते. रूग्णालय , मुंबई

इतर वर्णन : आझाद मैदान पोलीस ठाणे मोबाईल १ येथे कर्तव्यावर असणारे पोलीस उपनिरीक्षक आव्हाड यांनी दूरध्वनी द्वारे कळविले की मुख्य नियंत्रण कक्षाकडून संदेश प्राप्त झाला की जीएसटी भवन समोर एम के रोड फुटपाथ मुंबई येथे एक अज्ञात इसम मिळून आला असून पोलीस मदत हवी आहे सद

पोलीस ठाणे : आझाद मैदान

मृत व्यक्तीचे नाव (माहित असल्यास) : रितीका कोले

तारीख : 2024-01-12

लिंग : स्त्री

मिळून आलेले ठिकाण (घटनास्थळ) : बॉम्बे रूग्णालय मुंबई

इतर वर्णन : नमूद मयत महिला ही दिनांक ०२/०१/२०२४ रोजी त्यांचा मित्र नामे तरुणप्रित जगवीर सिंग वय २५ वर्षे याच्यासोबत हॉटेल बडे मिया कुलाबा मुंबई येथे जेवण करून येत असताना रात्री २३.२० वाजेच्या सुमारास एचडीएफसी बँकेसमोर डि एन रोड येथे समोरून येणाऱ्या वाहन क्रमांक