हरवलेल्या व्यक्ती


खाली दिलेल्या हरवलेल्या व्यक्तीबद्दल आपल्याकडे कोणतीही माहिती असल्यास, कृपया २२६२१८५५, २२६२१९८३, २२६२५०२०, किंवा १००यावर थेट मुंबई शहर पोलीस नियंत्रण कक्ष येथे कॉल करा.

पोलीस ठाणे : नेहरू नगर

नोंदणी क्र. AMR - 97/2016

हरवल्याची तारीख : 2016-10-09

तक्रारदाराचे नाव : सुरेश डबलसिंग मास्टर

रंग : गोरा

कपडे : निळया रंगाचा कुर्ता आणि पांढ-या रंगाचा पायजमा

हरविल्याचे ठिकाण : जय हनुमान नगर, मदर डेरीच्या पाठीमागे रूम नं 16 कुर्ला पुर्व मुंबई 400024

इतर वर्णन : गरबा बघण्यासाठी गेली होती परत आली नाही

पोलीस ठाणे : मुलुंड

नोंदणी क्र. AMR - 01/2025

हरवल्याची तारीख : 2025-01-06

तक्रारदाराचे नाव : Kavita Sanjay Kirtishahi

रंग : गहूवर्णीय

कपडे : Gulabi Kurti ani safed Leggins

हरविल्याचे ठिकाण : Mulund West,mumbai

इतर वर्णन : राहत्या घरातून निघून गेले

पोलीस ठाणे : देवनार

नोंदणी क्र. AMR - 68-2025

हरवल्याची तारीख : 2025-07-01

तक्रारदाराचे नाव : शंकर भीमराव माने

रंग : गोरा

कपडे : पंजाबी ड्रेस व पायात चप्पल

हरविल्याचे ठिकाण : शंकर भीमराव माने लिंबोणी बघ विशाखा महिला मंडळ चाल, हनुमान मंदिर गोवंडी मुंबई मुंबई ४३

इतर वर्णन : घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेल्या आहेत

पोलीस ठाणे : नेहरू नगर

नोंदणी क्र. AMR - 37/2016

हरवल्याची तारीख : 2016-04-07

तक्रारदाराचे नाव : श्रीमती पारू अर्जुनदास

रंग : गहूवर्णीय

कपडे : गुलाबी रंगाचा सलवार

हरविल्याचे ठिकाण : घरातुन - ठक्क् र बाप्पा काॅलनी, किस्मत रोड, पंडित पानबिडी शाॅप जवळ चेंबुर मुंबई 400071

इतर वर्णन : आई वडील वेगवेगळे राहत असल्याने

पोलीस ठाणे : देवनार

नोंदणी क्र. AMR - 67-2025

हरवल्याची तारीख : 2025-07-02

तक्रारदाराचे नाव : मोहंमद इरफान अब्दुल रौफ शेख

रंग : गोरा

कपडे : निल्या रंगाचा बुरखा व काळ्या रंगाची चप्पल

हरविल्याचे ठिकाण : गौतम नगर भीमवाडी चाल नो ४, करबला मस्जिद गोवंडी मुंबई ४३

इतर वर्णन : घरात पतीचे व हरविलेल्या महिलेचे घरगुती कारणावरून भांडण झाले म्ह्णून महिला घर सोडून निघून गेल्या आहेत

पोलीस ठाणे : नेहरू नगर

नोंदणी क्र. AMR - 08/2016

हरवल्याची तारीख : 2016-01-13

तक्रारदाराचे नाव : हंसराज राजबल्ली सिंग

रंग : गोरा

कपडे : काळा आणि पांढरा सलवार

हरविल्याचे ठिकाण : घरातून सांबळे नगर, रेल्वे काॅलनी, पत्रा चाळ, कुर्ला मुंबई 400024

इतर वर्णन : प्रेम संबध

पोलीस ठाणे : देवनार

नोंदणी क्र. AMR - 66-2025

हरवल्याची तारीख : 2025-06-29

तक्रारदाराचे नाव : नजीर गफूर शेख

रंग : सावळा

कपडे : पॅन्ट व शर्ट

हरविल्याचे ठिकाण : टाटा नगर केन मार्केट बहुजन प्रगती मंडळ , गोवंडी मुंबई ४३

इतर वर्णन : कोणाला काहीही न सांगता निघून गेला आहे

पोलीस ठाणे : देवनार

नोंदणी क्र. AMR - 69-2025

हरवल्याची तारीख : 2025-07-02

तक्रारदाराचे नाव : दिव्या राजीव परदेशी

रंग : सावळा

कपडे : चोकलेटी रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची पँट्स

हरविल्याचे ठिकाण : देवनार कॉलनी मटन शॉप , चाल नो अ /४६ रूम नो ०२, गोवंडी मुंबई ४३

इतर वर्णन : कामानिमित्त घरातून बाहेर जातो सांगून निघाला तो घरी परत आला नाही म्हणून तक्रार नोंद

पोलीस ठाणे : मुलुंड

नोंदणी क्र. AMR - 14/25

हरवल्याची तारीख : 2025-02-02

तक्रारदाराचे नाव : Shankarlinga basavraj thamnal

रंग : सावळा

कपडे : Whate T Shirt khaki fool pant

हरविल्याचे ठिकाण : mulund west

इतर वर्णन : Rahatya gharatun nighun gela aahe

पोलीस ठाणे : नेहरू नगर

नोंदणी क्र. AMR - 30/2015

हरवल्याची तारीख : 2015-04-29

तक्रारदाराचे नाव : नरेश मोबालाल शेरसिया

रंग : गहूवर्णीय

कपडे : राखाडी रंगाचा सलवार कुर्ता

हरविल्याचे ठिकाण : घरातून - रूम नं 112, चाळ नं 16, पाडा नं 04, ठक्कर बाप्पा काॅलनी चेंबूर मुंबई 400071

इतर वर्णन : प्रेम संबध