हरवलेल्या व्यक्ती


खाली दिलेल्या हरवलेल्या व्यक्तीबद्दल आपल्याकडे कोणतीही माहिती असल्यास, कृपया २२६२१८५५, २२६२१९८३, २२६२५०२०, किंवा १००यावर थेट मुंबई शहर पोलीस नियंत्रण कक्ष येथे कॉल करा.

पोलीस ठाणे : नेहरू नगर

नोंदणी क्र. AMR - 04/2023

हरवल्याची तारीख : 2023-01-15

तक्रारदाराचे नाव : लता भास्कर खरात

रंग : सावळा

कपडे : राखाडी रंगाचा गावून निळया रंगाचे स्वेटर

हरविल्याचे ठिकाण : घरातून वत्सला ताई नाईक नगर एस टी टेपो समोर रेतीवाल्याच्या बाजूला चेंबुर मुंबई 71

इतर वर्णन : वयोवृध्द स्मृतिभस्ट

पोलीस ठाणे : शिवाजीनगर

नोंदणी क्र. AMR - 150

हरवल्याची तारीख : 2025-06-15

तक्रारदाराचे नाव : शाहिद हक्क मो मन्सुरी

रंग : गोरा

कपडे : हिरव्या रंगाचा सूट

हरविल्याचे ठिकाण : निरंकारी भवन नाल्याजवळ, बैंगणवाडी, गोवंडी मुंबई ४३

इतर वर्णन : नाक सरळ

पोलीस ठाणे : मुलुंड

नोंदणी क्र. AMR - 07/25

हरवल्याची तारीख : 2025-01-15

तक्रारदाराचे नाव : Savita sanjay salvi

रंग : गहूवर्णीय

कपडे : Blue colour pant and shirt

हरविल्याचे ठिकाण : Mulund West,mumbai

इतर वर्णन : राहत्या घरातून निघून गेले

पोलीस ठाणे : देवनार

नोंदणी क्र. AMR - 60-2025

हरवल्याची तारीख : 2025-06-08

तक्रारदाराचे नाव : अमर प्रकाश इंगळे

रंग : गोरा

कपडे : निल्या रंगाचा टॉप व काळ्या रंगाची लगीन

हरविल्याचे ठिकाण : नव गौतम नगर प्लॉट नो ०४, गौतमी बुद्ध विहार, गोवंडी मुंबई ४३

इतर वर्णन : कोणाला काहीही न सांगता निघून गेला आहे

पोलीस ठाणे : मुलुंड

नोंदणी क्र. AMR - 06/25

हरवल्याची तारीख : 2025-01-13

तक्रारदाराचे नाव : Aasha haridas kamble

रंग : गोरा

कपडे : Black T Shirt Jeans pant

हरविल्याचे ठिकाण : Mulund West,mumbai

इतर वर्णन : राहत्या घरातून निघून गेले

पोलीस ठाणे : मुलुंड

नोंदणी क्र. AMR - 04/25

हरवल्याची तारीख : 2025-01-11

तक्रारदाराचे नाव : sandhya sanjay mhadlekar

रंग : गहूवर्णीय

कपडे : Black T Shirt Jeans pant

हरविल्याचे ठिकाण : Mulund West,mumbai

इतर वर्णन : राहत्या घरातून निघून गेले

पोलीस ठाणे : देवनार

नोंदणी क्र. AMR - 61-2025

हरवल्याची तारीख : 2025-06-12

तक्रारदाराचे नाव : मोहमद जावेद हनीफ खान

रंग : सावळा

कपडे : पंजाबी ड्रेस लाल रंगाची ओढणी व बुरखा हिरव्या रंगाच्या बांगड्या

हरविल्याचे ठिकाण : नव गौतम नगर प्लिओत नो ४ हबीबी मस्जिद गोवंडी मुंबई ४३

इतर वर्णन : घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेली आहे

पोलीस ठाणे : शिवाजीनगर

नोंदणी क्र. AMR - 92

हरवल्याची तारीख : 2025-04-20

तक्रारदाराचे नाव : इम्रान असलम खान

रंग : गोरा

कपडे : पिवळ्या रंगाचा कुर्ता पायजमा

हरविल्याचे ठिकाण : इंदिरा नगर , चिखलवाडी, रोड नं ,बैंगणवाडी, गोवंडी, मुंबई ४३

इतर वर्णन : काळ्या रंगाचे लांब केस

पोलीस ठाणे : देवनार

नोंदणी क्र. AMR - 62-2025

हरवल्याची तारीख : 2025-06-17

तक्रारदाराचे नाव : वैशाली आंनद अहिरे

रंग : गोरा

कपडे : फिकट आकाशी निल्या रंगाची मॅक्सि व लाल ओढणी

हरविल्याचे ठिकाण : रूम नो ३०५ बिल्डिंग नो १९ म्हाडा कॉलनी नव गौतम नगर गोवंडी मुंबई ४३

इतर वर्णन : घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेली आहे

पोलीस ठाणे : शिवाजीनगर

नोंदणी क्र. AMR - 87

हरवल्याची तारीख : 2025-04-17

तक्रारदाराचे नाव : शर्वरी नवी अहमद खान

रंग : गोरा

कपडे : हिरव्या रंगाचा सूट

हरविल्याचे ठिकाण : शांती नगर झोपडपट्टी, बहादूर भाई ऑफिस जवळ, कंदरिया कलंदरीया मस्जिद जवळ, सरोद नं १४, शिवाजीनगर , गोवंडी, मुंबई, ४३

इतर वर्णन : चेहेरा उभट