मुंबई पोलीस सिटिजन ॲप
सुरक्षित मुंबईसाठी आता मदतीचा स्मार्ट साथीदार! मुंबई पोलीस सिटिजन ॲपच्या माध्यमातून पोलीस सेवा, विविध परवानग्या, आपत्कालीन मदत आणि महत्त्वाच्या सूचना आता एकाच ठिकाणी, अवघ्या एका क्लिकवर! सुरक्षित मुंबईसाठी मुंबई पोलिसांसोबत जोडले जा.
