हरवलेल्या व्यक्ती


खाली दिलेल्या हरवलेल्या व्यक्तीबद्दल आपल्याकडे कोणतीही माहिती असल्यास, कृपया २२६२१८५५, २२६२१९८३, २२६२५०२०, किंवा १००यावर थेट मुंबई शहर पोलीस नियंत्रण कक्ष येथे कॉल करा.

पोलीस ठाणे : नेहरू नगर

नोंदणी क्र. AMR - 41/2014

हरवल्याची तारीख : 2014-05-17

तक्रारदाराचे नाव : संतोष उत्तम सपने

रंग : गहूवर्णीय

कपडे : निळया रंगाचे शर्ट आणि राखाडी रंगाची फुल पॅन्ट

हरविल्याचे ठिकाण : रूम नं 412 फाॅरेस्टर बेकरी जवळ वत्सलाताई नाईक नगर चेंबूर मुंबई 71

इतर वर्णन : राहत्या घरातून कोणाला ही न सांगता निघुन गेले (प्रमाणपत्र देण्यात आले आहे)

पोलीस ठाणे : नेहरू नगर

नोंदणी क्र. AMR - 38/2014

हरवल्याची तारीख : 2014-05-09

तक्रारदाराचे नाव : महेश दयायालाल परमार

रंग : गोरा

कपडे : पॅन्ट शर्ट

हरविल्याचे ठिकाण : कामगार नगर, टानझिंट् कॅम्प बिल्डिंग नं 5 तळमजला कुर्ला पुर्व मुंबई 24

इतर वर्णन : घरातून आधी तिन ते चार वेळा निघुन गेला होता तसेच तो मनोरूग्ण असून दारूचे व्यसन (प्रमाणपत्र देण्यात आले आहे)

पोलीस ठाणे : आर.सी.एफ.

नोंदणी क्र. AMR - 95/2025

हरवल्याची तारीख : 2025-07-06

तक्रारदाराचे नाव : महिती उपलब्ध नाही

रंग : सावळा

कपडे : निळया रंगाची पॅन्ट व चाॅकलेटी रंगाचा चेक्स शर्ट

हरविल्याचे ठिकाण : वाशीनाका हशु अडवाणी नगर चेंबूर

इतर वर्णन : इतर काही नाही

पोलीस ठाणे : आर.सी.एफ.

नोंदणी क्र. AMR - 94/2025

हरवल्याची तारीख : 2025-07-07

तक्रारदाराचे नाव : लक्ष्मी राजु कांबळे - आई

रंग : गोरा

कपडे : काळया रंगाची जीन्स आणि निळया रंगाचे टिशर्ट

हरविल्याचे ठिकाण : वाशीनाका चेंबूर

इतर वर्णन : उजव्या हाताच्या पंजावर काळा डाग

पोलीस ठाणे : आर.सी.एफ.

नोंदणी क्र. AMR - 92/2025

हरवल्याची तारीख : 2025-07-04

तक्रारदाराचे नाव : सीतादेवी विवेंद्रकुमार मौर्या

रंग : सावळा

कपडे : सफेद रंगाचा टिशर्ट आणि निळया रंगाची जीन्स

हरविल्याचे ठिकाण : चेंबुर वाशीनाका

इतर वर्णन : पांढÚया रंगाची दाढी

पोलीस ठाणे : आर.सी.एफ.

नोंदणी क्र. AMR - 91-2025

हरवल्याची तारीख : 2025-07-03

तक्रारदाराचे नाव : ब्रिजलाल गौड

रंग : सावळा

कपडे : निळया कलरचा पंजाबी सलवार

हरविल्याचे ठिकाण : चेंबुर

इतर वर्णन : क्लिन फेस

पोलीस ठाणे : गोवंडी

नोंदणी क्र. AMR - 25/2025

हरवल्याची तारीख : 2025-07-02

तक्रारदाराचे नाव : प्रेरणा हिरेन सरवय्या

रंग : गोरा

कपडे : राखाडी रंगाचा बुरखा

हरविल्याचे ठिकाण : शताब्दी हॉस्पिटल गोवंडी मुंबई

इतर वर्णन : सुखशांती संस्था ट्रॉमबे येथून जमा

पोलीस ठाणे : गोवंडी

नोंदणी क्र. AMR - 24/2025

हरवल्याची तारीख : 2025-07-02

तक्रारदाराचे नाव : निकिता निलेश वारिशे

रंग : गोरा

कपडे : लाल रंगाचा शर्ट आणि जीन्स पेंट

हरविल्याचे ठिकाण : श्रमिक सोसा , खारदेव नगर, घाटला , चेंबूर मुंबई

इतर वर्णन : रागीट स्वभाव

पोलीस ठाणे : गोवंडी

नोंदणी क्र. AMR - 23/2025

हरवल्याची तारीख : 2025-06-29

तक्रारदाराचे नाव : शारदा चंद्रकांत महाडिक

रंग : गोरा

कपडे : पांढऱ्या रंगाची साडी आणि निळ्या रंगाचा ब्लाउज

हरविल्याचे ठिकाण : विजयदुर्ग सेवा मंडळ, नागेश पाटील वाडी,घाटला चेंबूर मुंबई

इतर वर्णन : वयोमानानुसार बडबड

पोलीस ठाणे : गोवंडी

नोंदणी क्र. AMR - 22/2025

हरवल्याची तारीख : 2025-06-27

तक्रारदाराचे नाव : रेश्मा गणेश जाधव

रंग : गोरा

कपडे : लाबी रंगाचा पंजाबी ड्रेस

हरविल्याचे ठिकाण : खैरनार चाळ अशोक नगर गोवंडी मुंबई

इतर वर्णन : केस लांब