अंमली पदार्थ विरोधी कक्ष

अंमली पदार्थ विरोधी शाखा

अंमली पदार्थ विरोधी शाखा ही ज्या व्यक्ती हेरॉईन, मॉंफाईन, गांजा, चरस, हशिश, कोकेन, मेफेड्रॉन, एलएसडी, केटामाईन, अँम्फेटामाईन, सारख्या अंमली पदार्थाची निर्मिती, वाहतूक, जवळ बाळगणे व विक्रीमध्ये गुंतलेले आहेत. त्यांचेविरुद्ध एन.डी.पी.एस. ऍक्ट १९८५ मधील तरतुदींनुसार कायदेशीर कारवाई करते.