×

माहिती कळवा / अभिप्राय ( फिडबॅक )


अस्वीकरण :

प्रचलित कायद्यांनुसार एखाद्या मोठ्या गुन्ह्याबद्दल तक्रार/प्रथम खबरी अहवाल संबंधित पोलीस ठाणे येथे नोंदणी करावी. (उदा. चोरी, घरफोडी करून चोरी, मोटर वाहन चोरी, अपघात, सोन-साखळी चोरणे, मारहाण, बलात्कार, खून, खून करण्याचा प्रयत्न, दरोडा, डकैती, खंडणी वगैरे) यासाठी आपल्या जवळच्या पोलीस ठाणेशी संपर्क साधावा.

अ-दखलपात्र स्वरूपाच्या तक्रारी ई- तक्रार या पोर्टल वर नोंदवा. [ Online Complaint ]

पोलिसांबद्दलच्या अनुभवाचा अभिप्राय येथे नोंदवा.