×

भाडेकरुची माहिती


सूचना:

  • 1) घर/जागा भाडयाने देण्याकरीता पोलीसांच्या कोणत्याही ना-हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
  • 2) नागरीक घर/जागा भाडयाने देण्याची माहिती मुंबई पोलीसांना खालीलपैकी कोणत्याही एका प्रकारे देऊ शकतात.
    • अ) ऑनलाईन अर्ज करुन, किंवा
    • ब) प्रत्यक्ष संबंधित पोलीस ठाणेस अर्ज सादर करुन, किंवा
    • क) संबंधित पोलीस ठाणेस रजिस्टर पोस्टाद्वारे अर्ज पाठवून.
  • 3) फक्त बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमधील घर/जागा भाडयाने देण्याबाबतची माहिती मुंबई पोलीसांना देण्याकरीता नागरीकांना ही ऑनलाईन सेवा देण्यात आलेली आहे.
  • 4) ओटीपी हा घरमालकाच्या संपर्क क्रमांकावर पाठविला जाईल.
  • 5) घरमालकाचा पत्ता व भाडेतत्वावर दिलेल्या मालमत्तेचा पत्ता हा एकच देऊ नये.
  • 6) येथे पुरविलेली माहिती सत्य असल्याबाबत जागा/घरमालक आणि भाडेकरुने खात्री करावी.
  • 7) पोलीसांना खोटी माहिती पुरविणे हा दंडनीय अपराध आहे. अर्जामधील माहिती मध्ये तफावत आढळल्यास संबंधित अर्जदारावर/घरमालकावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
  • जागा मालकाचे तपशील
  • भाड्याने दिलेल्या जागेचा तपशील
  • भाडेकरुचा तपशील
  • भाडेकरुच्या कामाचे ठिकाण
  • भाडेकरूला ओळखणारे लोक

जागा मालकाचे तपशील









भाड्याने दिलेल्या जागेचा तपशील





भाडेकरुचा तपशील









Upload Your Identity Proof*

Maximum file size of image format is 4MB (*.jpeg, *.png)

भाडेकरुच्या कामाचे ठिकाण








भाडेकरूला ओळखणारे लोक







 

मी प्रमाणित करतो की, माझ्या माहितीनुसार उपरोक्त अहवालामध्ये प्रदान केलेली माहिती अचूक आणि योग्य आहे. मी समजतो की, माहितीचे उल्लंघन करणे किंवा खोटी माहिती देणे हे एक फौजदारी गुन्हा आहे आणि परिणामी माझ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते.