×
Police Station
Police Station



वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून


नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !

मनीष आवळे, व. पो. नि. , वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस ठाणे,८९७६९४७२३२

छायाचित्र संग्रह


छायाचित्र संग्रह Right
दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी

दूरध्वनी क्र. : ०२२२४०३६६४५,२४०३६६४५

ईमेल आयडी : ps[dot]wtt[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in

विशेष माहिती

विभाग: शीव विभाग

विभागीय स.पो.आयुक्त : सुहास पांडुरंग कांबळे

स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २४०७४५७५

परिमंडळ : परिमंडळ ४

पो.उ.आ. परिमंडळ : रागसुधा आर.

पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २४०२११०१, २४०१८३३३

प्रादेशिक विभाग : मध्य प्रादेशिक विभाग

प्रादेशिक अ. पो. आयुक्त : विक्रम देशमाने

प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २३७५०९०९

लोकसंख्या : 5 लाख

क्षेत्रफळ : २.५ चौ . कि . मी .

बीट मार्शलची संख्या: 4

पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी

बीट चौकी क्र. १ : संगम नगर पोलीस चौकी

चौकी क्र.१ चा दूरध्वनी क्र. : ०२२२४०३६६४५

बीट चौकी क्र. २ : नवीन म्हाडा पोलीस चौकी

चौकी क्र.२ चा दूरध्वनी क्र. : ०२२२४०३६६४५

बीट चौकी क्र. ३ : प्रतीक्षा नगर पोलीस चौकी

चौकी क्र.३ चा दूरध्वनी क्र. : ०२२२४०३६६४५

बीट चौकी क्र. ४ : राहुल नगर पोलीस चौकी

चौकी क्र.४ चा दूरध्वनी क्र. : ०२२२४०३६६४५

पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय

रुग्णालय १ : सोमैया हॉस्पिटल

रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : २४०९०२५३

जवळील बस स्थानक

जवळील बस स्थानक : आणिक बस डेपो, प्रतिक्षा नगर बस डेपो



अधिकारक्षेत्र नकाशा