

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून

कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू. नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
सुदर्शन होनवडजकर, व. पो. नि. , वडाळा पोलीस ठाणे,८९७६९४७२१६दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
दूरध्वनी क्र. : ०२२२४१८५६१६, |
ईमेल आयडी : ps[dot]wadala[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
विभाग: वडाळा विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : विजय भिसे |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २३७२६२४५ |
परिमंडळ : पोर्ट परिमंडळ |
पो.उ.आ. परिमंडळ : विजयकांत मंगेश सागर |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २२६११६२०, |
प्रादेशिक विभाग : दक्षिण प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : डॉ. अभिनव देशमुख |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २३०८००२३ |
लोकसंख्या : २५०००० लाख |
क्षेत्रफळ : ३.५ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 2 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
बीट चौकी क्र. १ : नाडकर्णी पार्क पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. २ : बरकत अली पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. ३ : रेनॉल्ड पोलीस चौकी |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
रुग्णालय १ : मुंबई पोर्ट ट्रस्ट हॉस्पीटल, बी.पी.टी. कॉलनी नाडकर्णी पार्क वडाळा (पूर्व) मुंबई -३७ |
रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : २४१२९६८४ |
रुग्णालय २ : मानव कल्याण सेवा ट्रस्ट, जयकर वाडी बरकत अली दगॉ रोड वडाळा (पूर्व) मुंबई -३७ |
रुग्णालय दूरध्वनी क्र. २ : २४११८७०८ |
जवळील रेल्वे स्थानक
रेल्वे स्थानक : वडाळा रेल्वे स्टेशन |