वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
विक्रम विलास चव्हाण, व. पो. नि. , विक्रोळी पोलीस ठाणे,८९७६९४७९६६दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
|
दूरध्वनी क्र. : ०२२२५७८२२४०,0 |
ईमेल आयडी : ps[dot]vikhroli[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
|
विभाग: विक्रोळी विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : प्राची विनायक कर्णे |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २५६४५२२८ |
|
परिमंडळ : पो उप आ पूर्व परिमंडळ-३ |
पो.उ.आ. परिमंडळ : अभयसिंग देशमुख |
|
|
प्रादेशिक विभाग : पूर्व प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : धनंजय कुलकर्णी |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २५२३०८९३ |
|
लोकसंख्या : 3 लाख |
क्षेत्रफळ : ८.५ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 3 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
|
बीट चौकी क्र. १ : हरियाली विलेज पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. २ : विक्रोळी फाटक पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. ३ : विक्रोळी कोर्ट पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. ४ : परेश पारकर मार्केट पोलीस चौकी |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
|
रुग्णालय १ : क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालय, विक्रोळी |
|
|
रुग्णालय २ : गोदरेज मेमोरियल हॉस्पिटल विक्रोळी |
रुग्णालय दूरध्वनी क्र. २ : ०२२६६४१७१०० |
जवळील रेल्वे स्थानक
|
रेल्वे स्थानक : विक्रोली रेल्वे स्थानक |
जवळील बस स्थानक
|
जवळील बस स्थानक : विक्रोळी बस डेपो, कन्नमवार नगर क्रमांक 2 बस डेपो |