×
Police Station
Police Station



वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून


नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !

संतोष ढेमरे, व. पो. नि. , टिळक नगर पोलीस ठाणे,८९७६९४७९६३

छायाचित्र संग्रह


छायाचित्र संग्रह Right
दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी

दूरध्वनी क्र. : ०२२२५२२७३९३,०२२२५२२०२४२

ईमेल आयडी : ps[dot]tilaknagar[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in

विशेष माहिती

विभाग: देवनार विभाग

विभागीय स.पो.आयुक्त : आबुराव सोनवणे.

स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २५२२९६६३

परिमंडळ : परिमंडळ ६

पो.उ.आ. परिमंडळ : समीर शेख

पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २५२२९३०३,

प्रादेशिक विभाग : पूर्व प्रादेशिक विभाग

प्रादेशिक अ. पो. आयुक्त : महेश पाटील

प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २५२३०८९३

लोकसंख्या : 6 लाख

क्षेत्रफळ : 5.25 चौ . कि . मी .

बीट मार्शलची संख्या: 4

पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी

बीट चौकी क्र. १ : टिळकनगर काॅलनी पोलीस चैकी,पत्ता. लोकमान्य टिळक टर्मिनस,टिनकनगर प,मुंबई, परिसर- टिळकनगर काॅलनी,अमर महल,टिळकनगर रेल्वे स्टेशन,शांता जोग मार्ग

चौकी क्र.१ चा दूरध्वनी क्र. : 1

बीट चौकी क्र. २ : पेस्तम सागर पोलीस चौकी, पत्ता. मोर्डन इंग्लिश स्कुल जवळ,छेडानगर,चेंबुर प,मुंबई,परिसर,पेस्तम सागर रोड नं 01 ते 06 छेडानगर काॅलनी,सपोआ कार्यालय देवनार विभाग,चेंबुर प,मुंबई

चौकी क्र.२ चा दूरध्वनी क्र. : 2

बीट चौकी क्र. ३ : पी. एल. लोखंडे मार्ग पोलीस चौकी,पत्ता-पी एल लोखंडेे मार्ग,चेंबुर रेल्वे स्टेशन जवळ,चेंबुर प,मुंबई,परिसर - गुलशान बाग,नागेवाडी,कादरिया नगर,महात्मा फुले नगर,मुंजाळ नगर,पी एल लोखंडे माग,चेंबुर मु-

चौकी क्र.३ चा दूरध्वनी क्र. : 3

बीट चौकी क्र. ४ : राजावाडी पोलीस चौकी,पत्ता-सोमया काॅलेज गेट नं 02जवळ,एम जी रोड,घाटकोपर प,मुंबई,परिसर- राजावाडी परिसर,राजावाडी हाॅस्पीटल,सोमया काॅलेज गेट नं 01,चित्त्रंजन काॅलनी,रामजी आशर स्कुल,एम जी रोड,घाटकोपर प,मुंबई

चौकी क्र.४ चा दूरध्वनी क्र. : 4

पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय

रुग्णालय १ : राजावाडी हॉस्पीटल, रोड नं.१ घाटकोपर (पूर्व) मुंबई -७७

रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : ०२२२५१४३९३९

रुग्णालय २ : राणे हॉस्पिटल, पेस्तम सागर रोड, रोड नं. ०२ पेस्तम सागर चेंबूर, मुंबई - ८९

रुग्णालय दूरध्वनी क्र. २ : २५२२९६३८

जवळील पर्यटन स्थळे

पर्यटन स्थळ १ : सोमय्या विद्याविहार विद्यापीठ

जवळील रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक : लोकमान्य टिळक टर्मिनस

रेल्वे स्थानक दूरध्वनी क्र. : 02267462601



अधिकारक्षेत्र नकाशा