वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
अविनाश मांदळे, व. पो. नि. , साकीनाका पोलीस ठाणे,८९७६९५२०४५दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
|
दूरध्वनी क्र. : २२८४७४४१, |
ईमेल आयडी : ps[dot]sakinaka[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
|
विभाग: साकीनाका विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : दादासाहेब घुटुकडे |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २५७०६७९७ |
|
परिमंडळ : पो उप आ पश्चिम परिमंडळ-३ |
पो.उ.आ. परिमंडळ : दत्ता किसन नलावडे |
|
|
प्रादेशिक विभाग : पश्चिम प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : डॉ अभिनव देशमुख |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २६४०२१२२ |
|
लोकसंख्या : 7 लाख |
क्षेत्रफळ : ११ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 4 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
|
बीट चौकी क्र. १ : मोहिली पाईप लाईन पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. २ : संघर्षनगर पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. ३ : काजूपाडा पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. ४ : जरीमरी पोलीस चौकी |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
|
रुग्णालय १ : बीएमसी हॉस्पीटल, संघर्ष नगर चांदिवली रोड, साकिनाका, मुंबई -७२ |
रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : ८७७९०३७८८६ |
|
रुग्णालय २ : बीएमसी हॉस्पीटल, मोहाली गाव साकीनाका मुंबई - ७२ |
|
|
रुग्णालय ३ : बीएमसी हॉस्पिटल सफेद पुल ए. के. रोड साकिनाका मुंबई |
|
जवळील रेल्वे स्थानक
|
रेल्वे स्थानक : साकिनाका मेट्रो स्टेशन |