

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून

नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
संजय पोपळघाट, व. पो. नि. , नेहरू नगर पोलीस ठाणे,८९७६९४७९५४दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
ईमेल आयडी : ps[dot]nehrunagar[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
विभाग: नेहरू नगर विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : युसुफ सौदागर |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २५२२४४०९ |
परिमंडळ : परिमंडळ ६ |
पो.उ.आ. परिमंडळ : समीर शेख |
|
प्रादेशिक विभाग : पूर्व प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : महेश पाटील |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २५२३०८९३ |
लोकसंख्या : 8 लाख |
क्षेत्रफळ : ५.२५ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 3 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
बीट चौकी क्र. १ : शिवसृष्टी पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. २ : सहकार नगर पोलीस चौकी |
बीट चौकी क्र. ३ : कुर्ला रेल्वे स्थानक पोलीस चौकी |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
रुग्णालय १ : व्ही. केअर हॉस्पिटल, रेनिसा रेसीडेंसी अपार्टमेंट, इमारत क्रमांक १०१ समोर , नेहरु नगर मुंबई -२४ |
रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : ९८१९८६४५६२ |
जवळील रेल्वे स्थानक
रेल्वे स्थानक : कुर्ला रेल्वे स्थानक टिळक नगर रेल्वे स्थानक |