×
Police Station
Police Station



वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून


नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !

संतोष गाठेकर, व. पो. नि. , मुलुंड पोलीस ठाणे,८९७६९४७९७०

छायाचित्र संग्रह


छायाचित्र संग्रह Right
दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी

दूरध्वनी क्र. : २५६८४५३५,

ईमेल आयडी : ps[dot]mulund[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in

विशेष माहिती

विभाग: मुलुंड विभाग

विभागीय स.पो.आयुक्त : सुदर्शन होणवाडकर

स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २५६४१००८

परिमंडळ : पो उप आ पूर्व परिमंडळ-३

पो.उ.आ. परिमंडळ : अभयसिंग देशमुख

पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २५६४५२२८, २५९२८३८३

प्रादेशिक विभाग : पूर्व प्रादेशिक विभाग

प्रादेशिक अ. पो. आयुक्त : धनंजय कुलकर्णी

प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २५२३०८९३

लोकसंख्या : १३ लाख

क्षेत्रफळ : ४१ चौ . कि . मी .

बीट मार्शलची संख्या: 5

पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी

बीट चौकी क्र. १ : गणात्रा पोलीस चौकी

चौकी क्र.३ चा दूरध्वनी क्र. : 3

चौकी क्र.५ चा दूरध्वनी क्र. : 9082971270

पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय

रुग्णालय १ : राज्य कामगार विमा योजना हॉस्पीटल, एलबीएस रोड मुलुंड (पश्चिम) मुंबई - ८०

रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : ५६४५५२०

रुग्णालय २ : मानसादेवी तुलसीदास अग्रवाल बीएमसी हॉस्पिटल एलबीएस मार्ग मुलुंड (पश्चिम) मुंबई - ८०

रुग्णालय दूरध्वनी क्र. २ : २५६४०७६७

जवळील रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक : मुलुंड रेल्वे स्थानक



अधिकारक्षेत्र नकाशा