×
Police Station
Police Station



वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून


नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !

किरण श्रीराम शालीग्राम, व. पो. नि. , मेघवाडी पोलीस ठाणे,८९७६९५२०४३

छायाचित्र संग्रह


छायाचित्र संग्रह Right
दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी

दूरध्वनी क्र. : २८२१०८६०,२८२१०८१९

ईमेल आयडी : ps[dot]meghwadi[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in

विशेष माहिती

विभाग: मेघवाडी विभाग

विभागीय स.पो.आयुक्त : राजेंद्र राणे

स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २८३६७५४८

परिमंडळ : पो उप आ पश्चिम परिमंडळ-३

पो.उ.आ. परिमंडळ : दत्ता किसन नलावडे

पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २८३६७७६७, २८३६१३१२

प्रादेशिक विभाग : पश्चिम प्रादेशिक विभाग

प्रादेशिक अ. पो. आयुक्त : डॉ अभिनव देशमुख

प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २६४०२१२२

लोकसंख्या : २००००० लाख

क्षेत्रफळ : ३.५ चौ . कि . मी .

बीट मार्शलची संख्या: 4

पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी

बीट चौकी क्र. १ : जनशक्ती पोलिस चौकी

बीट चौकी क्र. २ : झुला मैदान पोलीस चौकी

बीट चौकी क्र. ३ : सात बावडी पोलीस चौकी

बीट चौकी क्र. ४ : शेर-ए-पंजाब पोलीस चौकी

पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय

रुग्णालय १ : स्कॉटर कॉलनी महानगर पालिका प्रसूती हॉस्पिटल, संजय गांधी नगर जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -६०

रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : २८२२१८६०

रुग्णालय २ : बीएमसी हॉस्पिटल, ५ वा मजला संजय गांधी नगर जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -६०

जवळील बस स्थानक

जवळील बस स्थानक : मजास बस डेपो, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड, जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -६०



अधिकारक्षेत्र नकाशा