वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
, व. पो. नि. , मलबार हिल पोलीस ठाणे,दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
|
दूरध्वनी क्र. : ०२२२३६३५५१७,०२२२३६३५५१३ |
विशेष माहिती
|
विभाग: गावदेवी विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : सुमन आनंद चव्हाण |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २३८०५४३१ |
|
परिमंडळ : पो उप आ दक्षिण परिमंडळ-२ |
पो.उ.आ. परिमंडळ : रागसुधा आर. |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २३०७३६६३, |
|
प्रादेशिक विभाग : दक्षिण प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : शैलेश बलकवडे |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २३०८००२३ |
|
लोकसंख्या : 1 लाख |
क्षेत्रफळ : ६ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 4 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
|
बीट चौकी क्र. १ : बॅन्ड स्टॅन्ड पोलीस चैकी |
चौकी क्र.१ चा दूरध्वनी क्र. : 1 |
|
बीट चौकी क्र. २ : रूंगठा पोलीस चैकी |
चौकी क्र.२ चा दूरध्वनी क्र. : 2 |
|
बीट चौकी क्र. ३ : सिमलानगर पोलीस चैकी |
चौकी क्र.३ चा दूरध्वनी क्र. : 3 |
|
बीट चौकी क्र. ४ : स्टिपन चर्च पोलीस चैकी |
चौकी क्र.४ चा दूरध्वनी क्र. : 4 |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
|
रुग्णालय १ : सेंट, एलिझाबेथ हॉस्पिटल, डोंगारशी रोड मालबार हिल मुंबई |
रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : २३६८३९२९ |
जवळील पर्यटन स्थळे
|
पर्यटन स्थळ १ : कमला नेहरू पार्क |
पर्यटन स्थळ २ : प्रियदर्शनी पार्क |
जवळील बस स्थानक
|
जवळील बस स्थानक : वाळकेश्वर बस डेपो, कमला नेहरू पार्क बस डेपो, जे. मेहता रोड बस डेपो |