२५-सप्टेंबर-२०२५
निर्भया पथक यांनी घेतलेल्या मिटींग
निर्भया पथकातील अधिकारी व अंमलदार यांना पोलीस ठाणे हद्दीमध्ये कलमला नेहरू गार्डन या ठिकाणी लोकांची मिटींग घेवुन त्याना सायबर फसवणूक , महिलाबाबत गुन्हयांची माहिती, 103 व 1930 या क्रमांकाबाबत माहिती दिली.
पार्सल बॅग चोर अरोपीस अटक