×
Police Station
Police Station



वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून


नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !

घनश्याम सत्यदास नायर, व. पो. नि. , एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे,८९७६९५२१५०

छायाचित्र संग्रह


छायाचित्र संग्रह Right
दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी

दूरध्वनी क्र. : २८३९४२०५,२८३६८३५२

ईमेल आयडी : ps[dot]midc[dot]mum[at]mahapolice[at]gov[dot]in

विशेष माहिती

विभाग: अंधेरी विभाग

विभागीय स.पो.आयुक्त : योगेश शिंदे

स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २६८३७१६४

परिमंडळ : पो उप आ पश्चिम परिमंडळ-३

पो.उ.आ. परिमंडळ : दत्ता किसन नलावडे

पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २८३६७७६७, २८३६१३१२

प्रादेशिक विभाग : पश्चिम प्रादेशिक विभाग

प्रादेशिक अ. पो. आयुक्त : डॉ अभिनव देशमुख

प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २६४०२१२२

लोकसंख्या : 5 लाख

क्षेत्रफळ : १५ चौ . कि . मी .

बीट मार्शलची संख्या: 4

पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी

बीट चौकी क्र. १ : हंजर नगर पोलीस चौकी

बीट चौकी क्र. २ : सुभाष नगर पोलीस चौकी

बीट चौकी क्र. ३ : तक्षशिला पोलीस चौकी

बीट चौकी क्र. ४ : मरोळ गावठाण पोलीस चौकी

पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय

रुग्णालय १ : बी.एम.सी. महिला प्रसुती गृह

जवळील रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक : सीप्झ मेट्रो स्टेशन , मरोळ नाका मेट्रो स्टेशन ,एमआयडीसी - अंधेरी मेट्रो स्टेशन

जवळील बस स्थानक

जवळील बस स्थानक : मरोळ बस डेपो, सिपझ बस डेपो



अधिकारक्षेत्र नकाशा