वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
विजय दंडवते, व. पो. नि. , एल.टी. मार्ग पोलीस ठाणे,८९७६९४७२०८दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
|
दूरध्वनी क्र. : ०२२२२०८०३०३,०२२२२०८४३०२ |
ईमेल आयडी : ps[dot]ltmarg[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
|
विभाग: पायधुनी विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : रेणुका शुभराज बुवा |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २२०६९००२ |
|
परिमंडळ : पो उप आ दक्षिण परिमंडळ-२ |
पो.उ.आ. परिमंडळ : रागसुधा आर. |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २३०७३६६३, |
|
प्रादेशिक विभाग : दक्षिण प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : शैलेश बलकवडे |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २३०८००२३ |
|
लोकसंख्या : 2 लाख |
क्षेत्रफळ : ६ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 4 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
|
बीट चौकी क्र. १ : मरीन लाईन उड्डाणपूल पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. ३ : वर्धमान चौक पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. ४ : लोहार चाळ पोलीस चौकी आणि जुम्मा मस्जिद चौकी |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
|
रुग्णालय १ : सूर्यकांत वगळ बीएमसी हॉस्पीटल, झावबा वाडी जे. एस. एस. रस्ता मुंबई-०२ |
रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : २२०६६०८९ |
|
रुग्णालय २ : टीबी क्लिनिक, बीएमसी हॉस्पीटल, ठाकूरद्वार नाका,जे. एस. एस. रस्ता मुंबई-०२ |
रुग्णालय दूरध्वनी क्र. २ : २४१४६९९३ |
|
रुग्णालय ३ : सी वार्ड चंदनवाडी बीएमसी हॉस्पीटल, चंदनवाडी, जे. एस. एस. रस्ता मुंबई-०२ |
|
जवळील रेल्वे स्थानक
|
रेल्वे स्थानक : मरीन ड्राइव्ह रेल्वे स्थानक |