×

कल्याणकारी उपक्रम


मोफत आरोग्य शिबिर

लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे मुंबई येथे कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व अंमलदारांना कळविण्यात येते की, मंगळवार दिनांक 06/05/2025 रोजी सकाळी 08.00 वा. लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे येथे माधवबाग या नावाजलेल्या आयुर्वेदिक रुग्णालयाकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात येणार आहे. सदर आरोग्य तपासणी शिबिरामध्ये खालील प्रमाणे तपासणी / मार्गदर्शनाचा समावेश करण्यात आला आहे. 01) मधुमेह तपासणी 02) हृदयविकार 03) उच्च रक्तदाब 04) ओबेसिटी मॅनेजमेंट 05) सांधेदुखी 06) ताणतणाव व्यवस्थापन 07) आरोग्य विषयक चर्चा                                          वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे मुंबई.