×
Police Station
Police Station



वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून


नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !

संतोष काटे, व. पो. नि. , खार पोलीस ठाणे,८९७६९५१९८०

छायाचित्र संग्रह


छायाचित्र संग्रह Right
दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी

दूरध्वनी क्र. : २६४९८६४५,२६४९६०३०

ईमेल आयडी : ps[dot]khar[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in

विशेष माहिती

विभाग: वांद्रे विभाग

विभागीय स.पो.आयुक्त : अधिकराव महादेव पोळ

स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २६४००९१७

परिमंडळ : पो उप आ पश्चिम परिमंडळ-२

पो.उ.आ. परिमंडळ : डॉ. मोहित कुमार गर्ग

पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २६४२२०४२, २६४५३७००

प्रादेशिक विभाग : पश्चिम प्रादेशिक विभाग

प्रादेशिक अ. पो. आयुक्त : डॉ अभिनव देशमुख

प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २६४०२१२२

लोकसंख्या : 4 लाख

क्षेत्रफळ : ४ चौ . कि . मी .

बीट मार्शलची संख्या: 3

पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी

बीट चौकी क्र. १ : जुना खार पोलीस बिट चैकी क्रमांक 01 एस. व्ही. रोड, खार पश्चिम मुंबई

बीट चौकी क्र. २ : कार्टर रोड पोलीस बिट चैकी क्रमांक 02 कार्टर रोड खार पष्चिम, मुंबई

बीट चौकी क्र. ३ : खारदांडा, खार पश्चिम मुंबई

पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय

रुग्णालय १ : रामाकिशन मिषन हाॅस्पिटल

रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : ०२२६१८४४०००

रुग्णालय २ : आर जी स्टोन युरोलाॅजीकल हाॅस्पिटल

रुग्णालय दूरध्वनी क्र. २ : ९८१००२६४५६

रुग्णालय ३ : पी डी हिंदूजा हाॅस्पिटल

रुग्णालय दूरध्वनी क्र. ३ : ०२२६१७४६०००

जवळील पर्यटन स्थळे

पर्यटन स्थळ १ : कार्टर रोड,बांद्रा पष्चिम, मुंबई

जवळील रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक : खार रेल्वे स्थानक



अधिकारक्षेत्र नकाशा