×

इतिहास


- १९८९

खार पोलीस ठाणे

खार पोलीस ठाण्याची स्थापना २६ जानेवारी १९८९ रोजी झाली असून हे ठाणे पत्ता - खार पोलीस स्टेशन, एस व्ही रोड, खार, मुंबई - ४०००५२ येथे स्थित आहे. कार्यक्षेत्रात सुमारे ४,५०,००० लोकसंख्या ५ चौ. किमी क्षेत्रफळामध्ये समाविष्ट आहे. खार पोलीस ठाणे ३ बीट क्षेत्रामध्ये विभागले गेले आहे - एस व्ही रोड पोलीस चौकी, कार्टर पोलीस चौकी, खार दंडा पोलीस चौकी.

मर्मस्थळे - या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात खार रेल्वे स्टेशन, के एफ सी मार्केट परिसर, पाली जलाशय, एम टी एन एल कार्यालय चा समावेश होतो. या परिसरात पीडी हिंदुजा हॉस्पिटल, रामकृष्ण मिशन हॉस्पिटल, आर जी स्टोन सारखी अनेक खाजगी रुग्णालये आहेत.

प्रवासासाठी खार रेल्वे स्टेशन हे मुख्य दळणवळण केंद्र आहेत. खार पोलीस ठाणे हे आपल्या शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी नेहमी तत्पर आहे व नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सज्ज आहे.

दूरध्वनी क्रमांक - ०२२-२६४९८६४५, २६४९४९७७

मोबाईल क्रमांक - ८९७६९५१९८०