×
Police Station
Police Station



वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून


नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !

बाळासाहेब पवार, व. पो. नि. , भांडुप पोलीस ठाणे,८९७६९४७९६८

छायाचित्र संग्रह


छायाचित्र संग्रह Right
दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी

दूरध्वनी क्र. : २५९६७१०६,२५९५८६०७

ईमेल आयडी : ps[dot]bhandup[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in

विशेष माहिती

विभाग: भांडुप विभाग

विभागीय स.पो.आयुक्त : जितेंद्र आगरकर

स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २५९६३००३

परिमंडळ : परिमंडळ ७

पो.उ.आ. परिमंडळ : राकेश ओला

पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २५६४५२२८, २५९२८३८३

प्रादेशिक विभाग : पूर्व प्रादेशिक विभाग

प्रादेशिक अ. पो. आयुक्त : महेश पाटील

प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २५२३०८९३

लोकसंख्या : 4 लाख

क्षेत्रफळ : २.४ चौ . कि . मी .

बीट मार्शलची संख्या: 4

पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी

बीट चौकी क्र. १ : सोनापूर पोलीस चौकी

बीट चौकी क्र. २ : व्हिलेज रोड पोलीस चौकी

बीट चौकी क्र. ३ : टेंभीपाडा पोलीस चौकी

बीट चौकी क्र. ४ : एकता नगर पोलीस चौकी

पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय

रुग्णालय १ : Brianhan Mumbai Muncipal Hospital

रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : २५६७०८०९

रुग्णालय २ : Tambhipada Mumbai Muncipal Aarogya kendra

रुग्णालय दूरध्वनी क्र. २ : ९८६९२०८२३४

रुग्णालय ३ : Fortis Hospital Mulund

रुग्णालय दूरध्वनी क्र. ३ : ६७९९४२८३

रुग्णालय ४ : Badwaik Hospital LBS marg

रुग्णालय दूरध्वनी क्र. ४ : २५६११२९८

जवळील रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक : Bhandup



अधिकारक्षेत्र नकाशा