उपक्रम
पोलिस दीदी कार्यक्रम
२०२५-०७-२५
पोलिस दीदी कार्यक्रम अंतर्गत निर्भया पथक, स्वसंरक्षणाचे धडे सायबर गुन्हे अंमली पदार्थाच्या व्यसनांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या इ. विषयी माहिती देऊन पोलिस दीदी कार्यक्रम अंतर्गत संवाद साधण्यात आला.काही चुकीचे होत असल्यास शिक्षकांना किंवा पालकांना सांगण्याबद्दल माहिती दिली. तसेच निर्भया पथकाचे संपर्क क्रमांक देऊन संपर्क करण्यास सांगितले.