दिनांक 05/06/2025 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पार्कसाईट पोलीस ठाणे आवारात वेगवेगळ्या जातीची 50 झाडे माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष घाटेकर साहेब, पोलीस निरीक्षक सानप, तसेच अधिकारी अंमलदार यांनी पोलीस ठाणे आवारात वृक्षारोपण करण्यात आले आहे