वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
महेश हांडे, व. पो. नि. , वरळी पोलीस ठाणे,८९७६९४७२२३दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
|
ईमेल आयडी : ps[dot]worli[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
|
विभाग: वरळी विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : संजय मोहिते |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २४९५५६२६ |
|
परिमंडळ : पो उप आ मध्य परिमंडळ-१ |
पो.उ.आ. परिमंडळ : जयंत मीना |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २३७००६०८, |
|
प्रादेशिक विभाग : मध्य प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : विक्रम देशमाने |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २३७५०९०९ |
|
लोकसंख्या : 6 लाख |
क्षेत्रफळ : 3.50 चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 4 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
|
बीट चौकी क्र. १ : वरळी बी.डी.डी. चाळ क्र. ६६ तळ मजला , भागोजी वाघमारे मार्ग, वरळी मुंबई |
चौकी क्र.१ चा दूरध्वनी क्र. : 1 |
|
बीट चौकी क्र. २ : जिजामाता नगर पोलीस चौकी |
चौकी क्र.२ चा दूरध्वनी क्र. : 2 |
|
बीट चौकी क्र. ३ : हिल रोड पोलीस चौकी |
चौकी क्र.३ चा दूरध्वनी क्र. : 3 |
|
बीट चौकी क्र. ४ : सागर तरंग पोलीस चौकी |
चौकी क्र.४ चा दूरध्वनी क्र. : 4 |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
|
रुग्णालय १ : पोद्दार आयुर्वेदिक हॉस्पिटल डॉ. ए. बी. रोड मुंबई -१८ |
रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : २४९३३४२१४ |
|
रुग्णालय २ : कामगार हॉस्पिटल, गणपतराव जाधव मार्ग, वरळी |
रुग्णालय दूरध्वनी क्र. २ : २४९३३१४२ |
|
रुग्णालय ३ : केन्द्रीय आरोग्य सेवा केंद्र |
रुग्णालय दूरध्वनी क्र. ३ : २४९३३९०९ |
जवळील पर्यटन स्थळे
|
पर्यटन स्थळ १ : नेहरू तारांगण |
पर्यटन स्थळ २ : नेहरू सायन्स सेंटर |
जवळील बस स्थानक
|
जवळील बस स्थानक : वरळी बस डेपो |