×
Police Station
Police Station



वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून


नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !

नवनाथ अर्जुन घुगे, व. पो. नि. , वाकोला पोलीस ठाणे,८९७६९४७९७२

छायाचित्र संग्रह


छायाचित्र संग्रह Right
दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी

दूरध्वनी क्र. : ०२२२६६८२७५६,०२२२६६८३२५७

ईमेल आयडी : ps.vakola.mum@mahapolice.gov.in

विशेष माहिती

विभाग: वाकोला विभाग

विभागीय स.पो.आयुक्त : ज्योसना विलास रसम

स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : ०२२२६१२५२४३

परिमंडळ : पो उप आ पश्चिम परिमंडळ-१

पो.उ.आ. परिमंडळ : निमित गोयल

पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : ०२२२६५०८३८१,

प्रादेशिक विभाग : पश्चिम प्रादेशिक विभाग

प्रादेशिक अ. पो. आयुक्त : डॉ अभिनव देशमुख

प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २६४०२१२२

लोकसंख्या : 7 लाख

क्षेत्रफळ : ३ चौ . कि . मी .

बीट मार्शलची संख्या: 4

पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी

बीट चौकी क्र. १ : गोळीबार पोलीस चौकी

चौकी क्र.१ चा दूरध्वनी क्र. : ०१

बीट चौकी क्र. २ : गावदेवी पोलीस चौकी

चौकी क्र.२ चा दूरध्वनी क्र. : ०२

बीट चौकी क्र. ३ : कालिना पोलीस चौकी

चौकी क्र.३ चा दूरध्वनी क्र. : ०३

बीट चौकी क्र. ४ : शिवाजी नगर चौकी

चौकी क्र.४ चा दूरध्वनी क्र. : ०४

पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय

रुग्णालय १ : व्ही. एन. देसाई सरकारी हॉस्पिटल, रोड नं .11, गोळीबार सांताक्रुझ (पूर्व) मुंबई - ५५

जवळील रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक : सांताक्रुझ रेल्वे स्थानक

जवळील बस स्थानक

जवळील बस स्थानक : सांताक्रूझ बस डेपो



अधिकारक्षेत्र नकाशा