×
Police Station
Police Station



वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून


नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !

ऋता नेमलेकर, व. पो. नि. , ट्रॉम्बे पोलीस ठाणे,८९७६९४७९५६

छायाचित्र संग्रह


छायाचित्र संग्रह Right
दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी

दूरध्वनी क्र. : २५४८०१६६,२५४८१८७६

ईमेल आयडी : ps[dot]trombay[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in

विशेष माहिती

विभाग: ट्रॉम्बे विभाग

विभागीय स.पो.आयुक्त : राजेश बाबशेट्टी

स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २५५६४६००

परिमंडळ : परिमंडळ ६

पो.उ.आ. परिमंडळ : समीर शेख

पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २५२२९३०३,

प्रादेशिक विभाग : पूर्व प्रादेशिक विभाग

प्रादेशिक अ. पो. आयुक्त : महेश पाटील

प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २५२३०८९३

लोकसंख्या : 4 लाख

क्षेत्रफळ : १९ चौ . कि . मी .

बीट मार्शलची संख्या: 4

पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी

बीट चौकी क्र. १ : ट्रॉम्बे पोलीस स्टेशन बीट चौकी १ पत्ता डी सेक्टर मिर्झा गालिब रोड चिता कॅम्प ट्रॉम्बे मुंबई

चौकी क्र.१ चा दूरध्वनी क्र. : ०१

बीट चौकी क्र. २ : ट्रॉम्बे पोलीस स्टेशन बीट चौकी - २ पत्ता - पांजरापोळ, पांजरापोळ जंक्शन छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर ट्रॉम्बे सायन रोड चेंबूर

चौकी क्र.२ चा दूरध्वनी क्र. : 2

बीट चौकी क्र. ३ : ट्रॉम्बे पोलीस स्टेशन बीट चौकी ३- पत्ता महात्मा फुले नगर मानखुर्द रेल्वे स्टेशनच्या बाजूला मानखुर्द पूर्व मुंबई

चौकी क्र.३ चा दूरध्वनी क्र. : 3

बीट चौकी क्र. ४ : ट्रॉम्बे पोलीस स्टेशन बीट चौकी ४ - पत्ता महाराष्ट्र नगर खंडोबा मंदिरासमोर मानखुर्द पूर्व मुंबई

पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय

रुग्णालय १ : भाभा परमाणु संशोधन केंद्र, बीएआरसी अणुशक्ती नगर मुंबई- ९४

रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : २५५७६९५६

रुग्णालय २ : शहाजी नगर बीएमसी हॉस्पिटल, सायन ट्रॉम्बे रोड ट्रॉम्बे मुंबई -८८

रुग्णालय दूरध्वनी क्र. २ : २५५८०१२७

जवळील रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक : मानखुर्द रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक दूरध्वनी क्र. : 9004410720

जवळील बस स्थानक

जवळील बस स्थानक : अणुशक्ती नगर बस डेपो, ट्रॉम्बे बस टर्मिनल

बस स्थानक दूरध्वनी क्र. : ७०२१६५६७९५



अधिकारक्षेत्र नकाशा