वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
मीना जगताप, व. पो. नि. , ताडदेव पोलीस ठाणे,८९७६९४७९७३दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
|
दूरध्वनी क्र. : ०२२२३५२५५२७,०२२२३५१२१०९ |
ईमेल आयडी : ps[dot]tardeo[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
|
विभाग: ताडदेव विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : महेश मुगुटराव |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २३५३२१४२ |
|
परिमंडळ : पो उप आ मध्य परिमंडळ-१ |
पो.उ.आ. परिमंडळ : जयंत मीना |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २३७००६०८, |
|
प्रादेशिक विभाग : मध्य प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : विक्रम देशमाने |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २३७५०९०९ |
|
लोकसंख्या : 3 लाख |
क्षेत्रफळ : १२ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 3 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
|
बीट चौकी क्र. १ : हाजीअली पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. २ : तुलसी वाडी पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. ३ : साने गुरुजी पोलीस चौकी |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
|
रुग्णालय १ : भाटिया हॉस्पीटल, तुकाराम जावजी रोड, भाटिया जंक्शन ताडदेव |
रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : ६६६६०००० |
|
रुग्णालय २ : बने कंपाऊंड डिस्पेंसरी डी वार्ड (बीएमसी), बाने कंपाऊंड ताडदेव मुंबई ३४ |
रुग्णालय दूरध्वनी क्र. २ : ९८६९३०८५१७ |
जवळील पर्यटन स्थळे
|
पर्यटन स्थळ १ : हाजी अली दर्गा |
जवळील रेल्वे स्थानक
|
रेल्वे स्थानक : मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, महालक्ष्मी रेल्वे स्थानक |
रेल्वे स्थानक दूरध्वनी क्र. : 23545496 |
जवळील बस स्थानक
|
जवळील बस स्थानक : वसंतराव नाईक चौक बस डेपो |
बस स्थानक दूरध्वनी क्र. : २३५३२३१३ |