×
Police Station
Police Station



वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून


नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !

राजू बिडकर, व. पो. नि. , आझाद मैदान पोलीस ठाणे,८९७६९४७१७८

छायाचित्र संग्रह


छायाचित्र संग्रह Right
दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी

दूरध्वनी क्र. : २२६२०६९७,२२६२०२९५

ईमेल आयडी : ps[dot]azadmaidan[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in

विशेष माहिती

विभाग: आझाद मैदान विभाग

विभागीय स.पो.आयुक्त : निलेश सीताराम बागुल

स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २६६९७१४८

परिमंडळ : पो उप आ दक्षिण परिमंडळ-१

पो.उ.आ. परिमंडळ : मनीष कलवानिया

पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २२६२०४५३,

प्रादेशिक विभाग : दक्षिण प्रादेशिक विभाग

प्रादेशिक अ. पो. आयुक्त : शैलेश बलकवडे

प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २३०८००२३

लोकसंख्या : 1 लाख

क्षेत्रफळ : ८ चौ . कि . मी .

बीट मार्शलची संख्या: 4

पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी

बीट चौकी क्र. १ : धोबी तलाव पोलीस चौकी, सीएच रोड, मुंबई

बीट चौकी क्र. २ : गोल मस्जिद पोलीस चौकी:- आनंदी बाई पोतदार मार्ग, मेट्रो सिनेमा जवळ,मुंबई

बीट चौकी क्र. ३ : स्टरलिंग सिनेमा पोलीस चौकी

पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय

रुग्णालय १ : जी. टी. हॉस्पिटल, लो. टी. मार्ग पोलीस स्टेशन, मुंबई

रुग्णालय २ : कामा आणि आलब्लेस हॉस्पिटल, आझाद मैदान पोलीस स्टेशन, मुंबई- ४०००१३

रुग्णालय ३ : ई.एन.टी. हॉस्पिटल, हुतात्मा चोक जवळ, मुंबई

रुग्णालय ४ : बॉम्बे हॉस्पीटल- सर विठ्ठल दास ठाकरसी मार्ग, चर्चगेट, मुंबई- २०

रुग्णालय दूरध्वनी क्र. ४ : २२०६७६७६

जवळील पर्यटन स्थळे

पर्यटन स्थळ १ : मुंबई विद्यापीठ

पर्यटन स्थळ २ : फॅशन स्ट्रीट

पर्यटन स्थळ ३ : म. न.पा. मुख्य कार्यालय

जवळील रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक : चर्चगेट रेल्वे स्टेशन



अधिकारक्षेत्र नकाशा