वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
धनंजय शिंदे, व. पो. नि. , शिवाजीनगर पोलीस ठाणे,८९७६९४७९६२दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
|
दूरध्वनी क्र. : ०२२२५५००४०२,०२२०२५५००५०६ |
ईमेल आयडी : ps[dot]shivajinagar[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
|
विभाग: देवनार विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : प्रमोदकुमार कोकाटे |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २५२२९६६३ |
|
परिमंडळ : पो उप आ पूर्व परिमंडळ-१ |
पो.उ.आ. परिमंडळ : समीर शेख |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २५२२९३०३, |
|
प्रादेशिक विभाग : पूर्व प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : धनंजय कुलकर्णी |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २५२३०८९३ |
|
लोकसंख्या : १०००००० लाख |
क्षेत्रफळ : ६ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 5 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
|
बीट चौकी क्र. १ : बैंगन वाडी पोलीस चौकी |
चौकी क्र.१ चा दूरध्वनी क्र. : ०२२२५५००४०२ |
|
बीट चौकी क्र. २ : लोटस जंक्शन पोलीस चौकी |
चौकी क्र.२ चा दूरध्वनी क्र. : ०२२२५५००४०२ |
|
बीट चौकी क्र. ३ : मोहम्मद रफी नगर पोलीस चौकी |
चौकी क्र.३ चा दूरध्वनी क्र. : ०२२२५५००४०२ |
|
बीट चौकी क्र. ४ : राम मंदिर पोलीस चौकी |
चौकी क्र.४ चा दूरध्वनी क्र. : ०२२२५५००४०२ |
|
बीट चौकी क्र. ५ : पद्मनगर पोलीस चौकी |
चौकी क्र.५ चा दूरध्वनी क्र. : 02225500402 |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
|
रुग्णालय १ : मिलेनियम हॉस्पिटल |
रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : ९८२१३६५२४५ |
जवळील रेल्वे स्थानक
|
रेल्वे स्थानक : गोवंडी रेल्वे स्टेषन |
रेल्वे स्थानक दूरध्वनी क्र. : 1 |
जवळील बस स्थानक
|
जवळील बस स्थानक : शिवाजी नगर बस स्थानक |
बस स्थानक दूरध्वनी क्र. : 1 |