वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
समाजात सुरक्षितता, सुरक्षा आणि शांतता सुनिश्चित करणे हे आमचे ध्येय आहे. आम्ही पारदर्शक आणि नागरिक-स्नेही पोलीस कार्यपद्धतीसाठी कटिबद्ध आहोत.
नागरिकांना विनंती आहे की त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची त्वरित माहिती द्यावी. आपल्या सहकार्यामुळे आम्हाला कायदा व सुव्यवस्था प्रभावीपणे राखण्यास मदत होते.
दत्तात्रय मासवेकर, व. पो. नि. , सांताक्रुझ पोलीस ठाणे,८९७६९५१९८१दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
|
ईमेल आयडी : ps[dot]santacruz[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
|
विभाग: सांताक्रुझ विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : विनोद गावकर |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २६४९४१२४ |
|
परिमंडळ : पो उप आ पश्चिम परिमंडळ-२ |
पो.उ.आ. परिमंडळ : डॉ. मोहित कुमार गर्ग |
|
|
प्रादेशिक विभाग : पश्चिम प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : डॉ अभिनव देशमुख |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २६४०२१२२ |
|
लोकसंख्या : 4 लाख |
क्षेत्रफळ : १०.२३ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 7 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
|
बीट चौकी क्र. १ : सांताक्रूझ रेल्वे स्टेशन पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. २ : गझधरबांध पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. ३ : विलेपार्ले रेल्वे स्टेशन पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. ४ : सांताक्रूझ चौपाटी पोलीस चौकी |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
|
रुग्णालय १ : डॉ बालाभाई नानावटी हॉस्पिटल, एस व्ही. रोड विलेपार्ले (पश्चिम) मुंबई -५६ |
|
रुग्णालय २ : सरला हॉस्पीटल, दत्तात्रय रोड, सांताक्रुझ (पश्चिम) मुंबई -५४ |
जवळील पर्यटन स्थळे
|
पर्यटन स्थळ १ : जुहू चौपाटी |
जवळील रेल्वे स्थानक
|
रेल्वे स्थानक : सांताक्रुझ रेल्वे स्टेशन (पश्चिम), विलेपार्ले रेल्वे स्टेशन (पश्चिम) |
जवळील बस स्थानक
|
जवळील बस स्थानक : सांताक्रुझ बस स्थानक, शास्त्री नगर बस स्थानक, जुहू चौपाटी बस स्थानक |