

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून

नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
मनोज लक्ष्मण चाळके, व. पो. नि. , सहार पोलीस ठाणे,८९७६९५१९७८दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
ईमेल आयडी : ps[dot]sahar[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
विभाग: विमानतळ विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : राजेंद्र आव्हाड |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २६१५६१०८ |
परिमंडळ : परिमंडळ ८ |
पो.उ.आ. परिमंडळ : मनीष कलवानिया |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २६५०८३८१, |
प्रादेशिक विभाग : पश्चिम प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : परमजीत सिंह दहिया |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २६४०२१२२ |
लोकसंख्या : 2 लाख |
क्षेत्रफळ : ८ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 4 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
बीट चौकी क्र. १ : सहार गाव |
चौकी क्र.१ चा दूरध्वनी क्र. : 1 |
बीट चौकी क्र. २ : लेलेवडी |
चौकी क्र.२ चा दूरध्वनी क्र. : 1 |
बीट चौकी क्र. ३ : चिमटपाडा |
चौकी क्र.३ चा दूरध्वनी क्र. : 3 |
बीट चौकी क्र. ४ : एयरपोर्ट |
चौकी क्र.४ चा दूरध्वनी क्र. : 4 |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
रुग्णालय १ : मुकुंद हॉस्पिटल |
जवळील पर्यटन स्थळे
पर्यटन स्थळ १ : आरे फिल्म सिटी |
पर्यटन स्थळ २ : जुहू चौपाटी |
पर्यटन स्थळ ३ : निरक |
पर्यटन स्थळ ४ : निरक |