×
Police Station
Police Station



वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून


नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !

दत्तात्रय पाटील, व. पो. नि. , आर.सी.एफ. पोलीस ठाणे,८९७६९४७९५७

छायाचित्र संग्रह


छायाचित्र संग्रह Right
दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी

दूरध्वनी क्र. : ०२२२५५४१९९१,०२२२५५४१६९०

ईमेल आयडी : ps[dot]rcf[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in

विशेष माहिती

विभाग: ट्रॉम्बे विभाग

विभागीय स.पो.आयुक्त : राजेश बाबशेट्टी

स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २५५६४६००

परिमंडळ : परिमंडळ ६

पो.उ.आ. परिमंडळ : समीर शेख

पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २५२२९३०३, २५२२२१६३

प्रादेशिक विभाग : पूर्व प्रादेशिक विभाग

प्रादेशिक अ. पो. आयुक्त : महेश पाटील

प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २५२३०८९३

लोकसंख्या : 4 लाख

क्षेत्रफळ : २० चौ . कि . मी .

बीट मार्शलची संख्या: 4

पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी

बीट चौकी क्र. १ : रामटेकडी पोलीस चौकी, चेंबूर कॅम्प, भोजवानी गार्डन जवळ चेंबूर मुंबई 74 ( चेंबूर कॅम्प, राम नगर, राम टेकडी )

चौकी क्र.१ चा दूरध्वनी क्र. : 1

बीट चौकी क्र. २ : वाशी नाका म्हाडा पोलीस चौकी, म्हाडा काॅलोनी, 369 लास्ट बस स्टाॅप चेंबूर मुंबई 74 (वाशीनाका, इंदिरा नगर, अशोक नगर, राहुल नगर, आर एन ए पार्क, नागाबाबा नगर, सुरक्षा सोसायटी, म्हाडा काॅलनी)

चौकी क्र.२ चा दूरध्वनी क्र. : 2

बीट चौकी क्र. ३ : भारत नगर पोलीस चौकी,एच पी सी एल गेट जवळ, चेंबूर मुंबई 74 (भारत नगर, हशु अडवाणी नगर, हसीना नगर, बंजारा तांडा, विष्णु नगर, शंकर देवुळ, गडकरी खाण, प्रयाग नगर,)

चौकी क्र.३ चा दूरध्वनी क्र. : 3

बीट चौकी क्र. ४ : माहूल गाव पोलीस चौकी, माहुल गाव लास्ट बस स्टाॅप, आंबापाडा बी पी सी एल गेट चेंबूर मुंबई 74. (जय हिंदनगर, मुंकुंदराव आंबेडकर नगर, वाशीगाव, जीजामाता नगर, माहुल म्हाडा, माहुल गाव, आंबापाडा)

चौकी क्र.४ चा दूरध्वनी क्र. : 4

पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय

रुग्णालय १ : साईबाबा हाॅस्पीटल, सीता इस्टेट, आर सी मार्ग, भारत पेट्रोलियम मोनोरेल स्टेशन जवळ,चेंबूर मुंबई 74

रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : ०२२२५५४५१३६

रुग्णालय २ : शिव हाॅस्पीटल लक्ष्मी काॅलोनी, आर सी मार्ग, चेंबूर मुंबई 74

रुग्णालय दूरध्वनी क्र. २ : ९८२१०३९९०९

रुग्णालय ३ : केअरवेल हाॅस्पीटल, कोयना काॅलनी, एच पी गेट समोर,जय हिंद नगर चेंबूर मुंबई 74

रुग्णालय दूरध्वनी क्र. ३ : ९७०२४८३६९४

जवळील रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक : भारत पेट्रोलियम मोनोरेल स्टेशन, सीता इस्टेट जवळ, आर सी मार्ग चेंबूर मुंबई 74

रेल्वे स्थानक दूरध्वनी क्र. : 1



अधिकारक्षेत्र नकाशा