

From the desk of Sr. PI

नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
विनोद तावडे, Sr. PI, आर.ए.के.मार्ग Police Station,८९७६९४७२२८Telephone Numbers & Email ID
Telephone Nos : ०२२२४१८६८३६,०२२२४१८४३७५ |
Email ID : ps[dot]rakmarg[dot]mum[dot]mahapolice[dot]gov[dot]in |
Senior Officers and Other Information
Division: माटुंगा विभाग |
Divisional ACP : सचिन कदम |
ACP office contact no. : २४०१५४४५ |
Zone : परिमंडळ ४ |
DCP Zone : रागसुधा आर. |
DCP office contact no. : २४०२११०१, |
Region : मध्य प्रादेशिक विभाग |
Regional Addl. CP : विक्रम देशमाने |
Regional Addl. CP contact no : २३७५०९०९ |
Population : 9 Lakhs |
Area : ४.५ Sq.Kms. |
No. of Beat Marshalls: 4 |
Beat Chowkies & Their Telephone Nos
Beat Chowki No 1 : शिवडी रेल्वे स्थानक बीट चौकी 022 24184375 ,24184375 |
Beat Chowki No 2 : टी. जे. रोड पोलीस चौकी 022 24184375 ,24184375 |
Beat Chowki No 3 : ज्ञानेश्वर नगर पोलीस चौकी 022 24184375 ,24184375 |
Beat Chowki No 4 : वडाळा रेल्वे स्थानक पोलीस चौकी 022 24184375 ,24184375 |
Hospitals in the Jurisdiction of Police Station
Hospital Name 1 : बीएमसी हॉस्पिटल, बीएमसी चाळ, वडाळा स्टेशन जवळ मुंबई -३१ |
Hospital Name 2 : किडवाई नगर बीएमसी हॉस्पिटल, शिवडी क्रॉस रोड मुंबई -१५ |
Hospital Name 3 : बीएमसी हॉस्पिटल राम टेकडी परेल मुंबई -१२ |
Nearest Railway Station
Railway Station : शिवडी रेल्वे स्थानक (प) |
Bus Depo
Bus Depo : वडाळा बस डेपो |