×
Police Station
Police Station



वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून


नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !

लक्ष्मीकांत साळुंखे, व. पो. नि. , पायधुनी पोलीस ठाणे,८९७६९४७२०७

छायाचित्र संग्रह


छायाचित्र संग्रह Right
दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी

दूरध्वनी क्र. : ०२२२३४७३३३३,०२२२३४७१७८५

ईमेल आयडी : ps[dot]paydhunie[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in

विशेष माहिती

विभाग: पायधुनी विभाग

विभागीय स.पो.आयुक्त : रेणुका शुभराज बुवा

स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २२०६९००२

परिमंडळ : पो उप आ दक्षिण परिमंडळ-२

पो.उ.आ. परिमंडळ : रागसुधा आर.

पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २३०७३६६३,

प्रादेशिक विभाग : दक्षिण प्रादेशिक विभाग

प्रादेशिक अ. पो. आयुक्त : शैलेश बलकवडे

प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २३०८००२३

लोकसंख्या : ३२०००० लाख

क्षेत्रफळ : १.५ चौ . कि . मी .

बीट मार्शलची संख्या: 4

पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी

बीट चौकी क्र. १ : भेंडी बाजार पोलीस चौकी

बीट चौकी क्र. २ : ढोबळे भवन पोलीस चौकी

बीट चौकी क्र. ३ : भंडारी रोड पोलीस चौकी

बीट चौकी क्र. ४ : टाटा पाँवर हाउस पोलीस चौकी

पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय

रुग्णालय १ : नूर मोहम्मद अली हॉस्पिटल रोड, पायधुनी मुंबई -०३

जवळील रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक : मस्जिद बंदर रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक दूरध्वनी क्र. : 02223756001

जवळील बस स्थानक

जवळील बस स्थानक : NA



अधिकारक्षेत्र नकाशा