वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
संजय भिका चव्हाण, व. पो. नि. , ओशिवरा पोलीस ठाणे,८९७६९५२०४१दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
|
दूरध्वनी क्र. : २६३२३८६२, |
ईमेल आयडी : ps[dot]oshiwara[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
|
विभाग: ओशिवरा विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : चंद्रकांत काटकर |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २६३६७७१७ |
|
परिमंडळ : पो उप आ पश्चिम परिमंडळ-१ |
पो.उ.आ. परिमंडळ : डॉ. मोहित कुमार गर्ग |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २६४२२०४२, |
|
प्रादेशिक विभाग : पश्चिम प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : डॉ अभिनव देशमुख |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २६४०२१२२ |
|
लोकसंख्या : 8 लाख |
क्षेत्रफळ : ८ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 4 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
|
बीट चौकी क्र. १ : स्वामी समर्थ नगर बीट चौकी |
|
बीट चौकी क्र. २ : पाटलिपुत्र नगर बीट चौकी |
|
बीट चौकी क्र. ३ : बेहराम बाग बीट चौकी |
|
बीट चौकी क्र. ४ : पटेल इस्टेट बीट चौकी |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
|
रुग्णालय १ : ओशिवरा बीएमसी हॉस्पीटल, एस व्ही रोड जोगेश्वरी (पश्चिम) |
|
रुग्णालय २ : शक्ति हॉस्पिटल, बी / 18 वैशाली नगर जोगेश्वरी (पश्चिम) |