×
Police Station
Police Station



वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून


नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !

विलास राणे, व. पो. नि. , ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाणे,८९७६९५२०४१

छायाचित्र संग्रह


छायाचित्र संग्रह Right
दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी

दूरध्वनी क्र. : ०२२२३०८५७३२,

ईमेल आयडी : ps.nmjoshimarg.mum@mahapolice.gov.in

विशेष माहिती

विभाग: वरळी विभाग

विभागीय स.पो.आयुक्त : संजय मोहिते

स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २४९५५६२६

परिमंडळ : पो उप आ मध्य परिमंडळ-१

पो.उ.आ. परिमंडळ : जयंत मीना

पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २३७००६०८,

प्रादेशिक विभाग : मध्य प्रादेशिक विभाग

प्रादेशिक अ. पो. आयुक्त : विक्रम देशमाने

प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २३७५०९०९

लोकसंख्या : 2 लाख

क्षेत्रफळ : ३ चौ . कि . मी .

बीट मार्शलची संख्या: 4

पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी

बीट चौकी क्र. १ : करी रोड नाका पोलीस बीट चौकी

चौकी क्र.१ चा दूरध्वनी क्र. : 1

बीट चौकी क्र. २ : फितवाला रोड पोलीस बीट चौकी

चौकी क्र.२ चा दूरध्वनी क्र. : 2

बीट चौकी क्र. ३ : रविराज पोलीस बीट चौकी

चौकी क्र.३ चा दूरध्वनी क्र. : 3

बीट चौकी क्र. ४ : मातुल्य नाका पोलीस बीट चौकी

चौकी क्र.४ चा दूरध्वनी क्र. : 4

बीट चौकी क्र. ५ : .

पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय

रुग्णालय १ : कस्तुरबा हाॅस्पीटल, साने गुरूजी मार्ग, मुंबई 400011

रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : ०२२२३०२७७००

जवळील पर्यटन स्थळे

पर्यटन स्थळ १ : फिनिक्स प्लेडेडीयम माॅल, 262, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई 400011

जवळील रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक : लोअर परेल रेल्वे स्टेशन, लोअर परेल ब्रिज, लोअर परेल, मुुंबई 400013



अधिकारक्षेत्र नकाशा