×
Police Station
Police Station



वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून


नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !

राजेंद्र पवार, व. पो. नि. , माटुंगा पोलीस ठाणे,८९७६९४७२२७

छायाचित्र संग्रह


छायाचित्र संग्रह Right
दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी

दूरध्वनी क्र. : ०२२२४०१४७३२,

ईमेल आयडी : ps[dot]matunga[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in

विशेष माहिती

विभाग: माटुंगा विभाग

विभागीय स.पो.आयुक्त : सचिन कदम

स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २४०१५४४५

परिमंडळ : परिमंडळ ४

पो.उ.आ. परिमंडळ : रागसुधा आर.

पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २४०२११०१,

प्रादेशिक विभाग : मध्य प्रादेशिक विभाग

प्रादेशिक अ. पो. आयुक्त : विक्रम देशमाने

प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २३७५०९०९

लोकसंख्या : 5 लाख

क्षेत्रफळ : ३.५ चौ . कि . मी .

बीट मार्शलची संख्या: 4

पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी

बीट चौकी क्र. १ : स्वामी नारायण पोलीस चौकी

चौकी क्र.१ चा दूरध्वनी क्र. : ०२२२४०१४७३२

बीट चौकी क्र. २ : माटुंगा बाजार पोलीस चौकी

चौकी क्र.२ चा दूरध्वनी क्र. : ०२२२४०१४७३२

बीट चौकी क्र. ३ : पाच उद्यान पोलीस चौकी

चौकी क्र.३ चा दूरध्वनी क्र. : ०२२२४०१४७३२

बीट चौकी क्र. ४ : गवारे गाव पोलीस चौकी

चौकी क्र.४ चा दूरध्वनी क्र. : ०२२२४०१४७३२

पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय

रुग्णालय १ : अ‍ॅक्वार्थ महानगरपालिका कुष्ठरोग रूग्णालय, मेजर परमेश्वरन मार्ग, वडाळा पश्चिम, मुंबई 400031

रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : २४१४७२५६

जवळील रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक : किंग सर्कल रेल्वे स्टेशन आणि माटुंगा रेल्वे स्टेशन

जवळील बस स्थानक

जवळील बस स्थानक : महेश्वरी उदयान बस स्थानक, डाॅ.बी.ए.रोड, माटुंगा पूर्व, मुंबई



अधिकारक्षेत्र नकाशा