वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
जितेंद्र पांडुरंग कदम, व. पो. नि. , मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे,८९७६९४७१६५दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
|
दूरध्वनी क्र. : २२८८०२६५, |
ईमेल आयडी : ps[dot]marinedrive[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
|
विभाग: कुलाबा विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : पंढरीनाथ पाटील |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २२८१२६९६ |
|
परिमंडळ : पो उप आ दक्षिण परिमंडळ-१ |
पो.उ.आ. परिमंडळ : मनीष कलवानिया |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २२६२०४५३, |
|
प्रादेशिक विभाग : दक्षिण प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : शैलेश बलकवडे |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २३०८००२३ |
|
लोकसंख्या : 2 लाख |
क्षेत्रफळ : ३ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 4 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
|
बीट चौकी क्र. १ : विधान भवन पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. २ : चर्चगेट जंक्शन पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. ३ : गरवारे जंक्शन पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. ४ : कैवल्य धाम पोलीस चौकी |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
|
रुग्णालय १ : के. जी. मित्तल हॉस्पीटल, नेताजी सुभाष रोड, सरकारी प्रेस समोर , मुंबई |
जवळील पर्यटन स्थळे
|
पर्यटन स्थळ १ : मरीन ड्राईव्ह चौपाटी, तारापुर वाला मत्सालय |
जवळील रेल्वे स्थानक
|
रेल्वे स्थानक : मरीन लाईन्स रेल्वे स्टेशन, चर्नी रोड रेल्वे स्थानक, चर्चगेट रेल्वे स्थानक |
जवळील बस स्थानक
|
जवळील बस स्थानक : मंत्रालय बस स्थानक |