वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
विकास लोकरे, व. पो. नि. , मालाड पोलीस ठाणे,८९७६९५२४१५दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
|
दूरध्वनी क्र. : ०२२२८८२११४७, |
ईमेल आयडी : ps[dot]malad[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
|
विभाग: गोरेगांव विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : सुनील जाधव |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २८७२४३७६ |
|
परिमंडळ : पो उप आ उत्तर परिमंडळ-१ |
पो.उ.आ. परिमंडळ : पुरुषोत्तम कराड |
|
|
प्रादेशिक विभाग : उत्तर प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : शशि कुमार मीना |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २८८५४६४३ |
|
लोकसंख्या : ४५०००० लाख |
क्षेत्रफळ : 4.5 चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 4 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
|
बीट चौकी क्र. १ : मालाड (प.) स्टेशन पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. २ : वालाणाई पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. ३ : लिबर्टी गार्डन पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. ४ : चिंचोली बंदर पोलीस चौकी |
जवळील रेल्वे स्थानक
|
रेल्वे स्थानक : मालाड रेल्वे स्थानक |