×
Police Station
Police Station



वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून


नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.

नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !

योगेश साबळे, व. पो. नि. , एम.आर.ए.मार्ग पोलीस ठाणे,८९७६९४७१७९

छायाचित्र संग्रह


छायाचित्र संग्रह Right
दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी

दूरध्वनी क्र. : २२६२०७५९,

ईमेल आयडी : ps[dot]mra[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in

विशेष माहिती

विभाग: आझाद मैदान विभाग

विभागीय स.पो.आयुक्त : प्रेरणा जीवन कट्टे

स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २२६९७१४८

परिमंडळ : परिमंडळ १

पो.उ.आ. परिमंडळ : डॉ प्रविण मुंढे

पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २२६२०४५३,

प्रादेशिक विभाग : दक्षिण प्रादेशिक विभाग

प्रादेशिक अ. पो. आयुक्त : डॉ. अभिनव देशमुख

प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २३०८००२३

लोकसंख्या : 1 लाख

क्षेत्रफळ : २.५ चौ . कि . मी .

बीट मार्शलची संख्या: 4

पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी

बीट चौकी क्र. १ : बाबुराव शेट्टे पोलीस चौकी

बीट चौकी क्र. २ : फोर्ट हाउस पोलीस चौकी

बीट चौकी क्र. ३ : हुतात्मा चौक पोलीस चौकी

बीट चौकी क्र. ४ : फोर्ट मार्केट जंक्शन पोलीस चौकी

पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय

रुग्णालय १ : SAINT JORGES HOSPITAL

रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : ०२२२२६२०२४२

जवळील पर्यटन स्थळे

पर्यटन स्थळ १ : सीएसटीएम मुख्य इमारत, डी. एन. रोड मुंबई

पर्यटन स्थळ २ : द एशियाटिक ग्रंथालय, शाहिद भगतसिंग मार्ग मुंबई

जवळील रेल्वे स्थानक

रेल्वे स्थानक : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

जवळील बस स्थानक

जवळील बस स्थानक : भाटिया बाग नगर चौक बस डेपो, सीएसएमटी, मुंबई, बेलार्ड पीअर बस डेपो



अधिकारक्षेत्र नकाशा