वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
विवेक शांताराम सोनावणे, व. पो. नि. , एम.एच.बी.कॉलनी पोलीस ठाणे,८९७६९५२४२०दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
|
ईमेल आयडी : ps[dot]mhb[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
|
विभाग: बोरिवली विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : संतोष धनवटे |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २८९०१६३९ |
|
परिमंडळ : पो उप आ उत्तर परिमंडळ-२ |
पो.उ.आ. परिमंडळ : श्री. संदीप भगवानराव घुगे |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २८९०३८९९, |
|
प्रादेशिक विभाग : उत्तर प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : शशि कुमार मीना |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २८८५४६४३ |
|
लोकसंख्या : 6 लाख |
क्षेत्रफळ : २६ चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 4 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
|
बीट चौकी क्र. १ : योगी नगर पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. २ : वल्लभ नगर पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. ३ : कांदरपाडा पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. ४ : दहिसर पूल पोलीस चौकी |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
|
रुग्णालय १ : भगवती बीएमसी हॉस्पीटल, |
|
रुग्णालय २ : करुणा हॉस्पिटल |
जवळील रेल्वे स्थानक
|
रेल्वे स्थानक : दहिसर रेल्वे स्थानक |
जवळील बस स्थानक
|
जवळील बस स्थानक : गोराई बस डेपो, बोरीवली (प .) |