वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या लेखणीतून
नागरिकांशी परस्परसंवादासाठी ऑनलाइन मंच प्रदान करणे हा या वेबसाइटचा मुख्य हेतू आहे. समाजाची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी तरुणांनी आमचे डोळे आणि कान व्हावे याकरिता आम्ही त्यांना आमंत्रित करीत आहोत. संकटग्रस्त नागरीकांच्या प्रत्येक हाकेला आम्ही तात्काळ आणि दयाळू प्रतिसाद देऊ. आम्ही कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करू.
नेहमीच आपल्या सेवेमध्ये राहण्यासाठी वचनबद्ध आहोत !
सुप्रिया रावसाहेब पाटील, व. पो. नि. , खेरवाडी पोलीस ठाणे,८९७६९४७९७४दूरध्वनी क्र. आणि ईमेल आयडी
|
दूरध्वनी क्र. : ०२२२६५७०८७७,०२२२६५७०८७७ |
ईमेल आयडी : ps[dot]kherwadi[dot]mum[at]mahapolice[dot]gov[dot]in |
विशेष माहिती
|
विभाग: खेरवाडी विभाग |
विभागीय स.पो.आयुक्त : अति. कार्यभार स.पो.आ. (खेरवाडी) |
स.पो.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २६५०८४५१ |
|
परिमंडळ : पो उप आ पश्चिम परिमंडळ-१ |
पो.उ.आ. परिमंडळ : निमित गोयल |
पो.उ.आ. कार्यालयाचा दूरध्वनी क्र. : २६५०८३८१, |
|
प्रादेशिक विभाग : पश्चिम प्रादेशिक विभाग |
प्रादेशिक अ. पो. आयुक्त : डॉ अभिनव देशमुख |
प्रादेशिक अ. पो. आ. दूरध्वनी क्र. : २६४०२१२२ |
|
लोकसंख्या : २००००० लाख |
क्षेत्रफळ : 3 किलो मिटर स्केअर चौ . कि . मी . |
बीट मार्शलची संख्या: 4 |
पोलीस ठाणे अंतर्गत बीट चौकी
|
बीट चौकी क्र. १ : शिक्षक कॉलनी पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. २ : महाराष्ट्र नगर व शासकीय वसाहत |
|
बीट चौकी क्र. ३ : ज्ञानेश्वर नगर पोलीस चौकी |
|
बीट चौकी क्र. ४ : शास्त्रीनगर व कलानगर |
पोलीस ठाणे हद्दीतील सरकारी रुग्णालय
|
रुग्णालय १ : गुरु नानक हॉस्पिटल व रिसर्च सेंटर |
रुग्णालय दूरध्वनी क्र. १ : ०२२४२२२७७७७ |
|
रुग्णालय २ : नागरी सुविधा केंद्र, शासकीय वसाहत, वांद्रे/पूर्व, मुंबई – ५१ |
रुग्णालय दूरध्वनी क्र. २ : २६४२५६११ |
|
रुग्णालय ३ : अग्रवाल हॉस्पीटल, गांधीनगर, एमआयजी क्लबचे बाजुला, वांद्रे/पूर्व, मुंबई – ५१ |
रुग्णालय दूरध्वनी क्र. ३ : २६४३१९०२ |
जवळील पर्यटन स्थळे
|
पर्यटन स्थळ १ : बांद्रा गव्हरमेंट काॅलनी मेट्रो स्टेशन |
पर्यटन स्थळ २ : बाबासाहेब आंबेडकर उद्यान |
जवळील बस स्थानक
|
जवळील बस स्थानक : वांद्रे शासकीय वसाहत बस स्थानक |